नेताजी सुभाषचंद्र बोस | Netaji Subhashchandra Bos

भाषा : भाषा
लेखक : विठ्ठलराय भट ( Vitthalray Bhat )
पृष्ठे :  ९२
वजन :  ग्रॅम

90.00

Description

आजही लक्षावधी लोक नेताजींची अमोघ वाणी  वक्तृत्व यांनी भारलेले आहेतशंभर वर्षांपेक्षा जास्त काळउलटून गेलातरी लोकांना नेताजींच्या जीवनचरित्राबद्दल अत्यंत कुतूहल आहेनेताजी म्हणजे शूरांतील शूर असेनरशार्दूल’ होतेठरवलेल्या उद्दिष्टापासून क्षणभरही त्यांची चलबिचल झाली नाहीआपले ध्येय  लक्ष्यगाठण्यापासून त्यांनी कोणत्याही तडजोडी स्वीकारल्या नाहीतस्वातंत्र्यदेवीच्या यज्ञवेदीवर आपले बलिदानदेऊन ते अमर झालेभारतमातेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अग्निपथावरून चालतानानेताजी स्वत:  भस्मसात झालेशरीराने आमच्यात नसलेतरी कीर्तिरूपाने ते सदैव कृतज्ञ भारतीयांच्या मनांतघर करून आहेतत्यांचे हे चरित्र वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.

Additional information

pages

92

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नेताजी सुभाषचंद्र बोस | Netaji Subhashchandra Bos”