नेताजींच्या मृत्युचे गूढ…. भारताचे सर्वात मोठे रहस्य | Netajinchya Mrutyuche Gudh

भाषा : मराठी
लेखक : अनुज धर (Anuj Dhar)
अनुवाद : डॉ. मीना शेटे-संभू (Dr. Mina Shete-Sambhu)
पृष्ठे : ५२३
वजन : ६७१ ग्रॅम

“नेताजींच्या मृत्युचे गूढ… भारताचे सर्वात मोठे रहस्य” हे पुस्तक म्हणजे ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर अप’ या अनुज धर लिखीत इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. अनुज धर हे नेताजींच्या मृत्युच्या गूढाचा अथकपणे शोध घेणारे संशोधक असून रशिया माहिती दडपत असून धादांत खोटे बोलत असल्याचे त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 200 हून अधिक दस्तावेजांच्या, कागदपत्रांच्या छायाप्रतींच्या साह्याने नेताजींच्या मृत्युच्या गूढाचा उलगडा होतो. या कागदपत्रांच्यापैकी सुमारे 90 कागदपत्रांच्या नोंदी गोपनीय आहेत असे लेखक नमूद करतो.

 

650.00

Quantity

Description

पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे

  • दडवलेल्या गोष्टीनचे वृत्तांतलेखन
  • बोस रहस्याची सुरुवात
  • विमान अपघाताचे गूढ
  • शौलीमारी साधुचे रहस्य
  • समर गुहा : एक उल्का
  • अखेरीस योग्य चौकशी
  • बोस यांच्या फाईल्सचा शोध
  • हाडांमध्ये रुपांतरित झालेली रक्षा
  • भारताने रशियाचे प्रकरण कसे हाताळले
  • डेड मॅनचे पुनरागमन
  • डेड मॅनची कथा झटकून का टाकता येत नाही
  • सुभाष बोस 115 वर्षे जिवंत आहेत ?
  • रहस्याची उकल करताना
  • आझाद हिंद सेनेच्या खजिन्याची लूट
  • तैपेई विमान अपघाताचे विचित्र प्रकरण
  • सुभाष बोस यांच्या मृत्यूविषयी त्यांच्या कुटुंबीयांचे दृष्टिकोन
  • सुभाष बोस हे युद्ध गुन्हेगार होते का?
  • कटकारस्थानाच्या सिद्धातांची भूमी
  • रहस्य दडवलेले पुरुष
  • संदर्भ