न्याहरी आणि अल्पोपाहार | Nyahari Aani Alpopahar

भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे :  १२४
वजन : ११० ग्रॅम

70.00

Description

पाककृती या विषयावर लिहिणार्‍या लेखिकांमध्ये मंगला बर्वे या अग्रगण्य आहेत. घरी पाहुणे येतात. दरवेळी त्यांच्यासाठी कोणते नवीन नवीन पदार्थ करावेत हे सुचत नाही. अनेक नवीन पदार्थ थोडया वेळात व कमी खर्चात कसे करावेत हे मंगला बर्वे यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. आत तीनशेहून अधिक अल्पोपहाराचे पदार्थ दिले आहेत.