पालेभाजी खासियत | Palebhaji Khasiyat

भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : १२०
वजन : १०० ग्रॅम

50.00

Quantity

Description

पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व ओळखून लिहिलेल्या या नव्या पुस्तकात पालेभाज्यांचा अंतर्भाव असलेले ० भात-पुलाव ० पुरी-पराठे ० अल्पोपाहार ० चटण्या ० कोशिंबिरी ० सुक्या व ग्रेव्हीच्या भाज्या ० विविध आमटीचे प्रकार व पातळ भाज्या ० सूप्स इ. सर्व प्रकार भरपूर विविधतेसह दिले आहेत, तसेच अनेक पालेभाज्यांमधील आरोग्यवर्धक व औषधी गुणधर्माविषयीही माहिती पुस्तकात दिली आहे.