- You cannot add that amount to the basket — we have 2 in stock and you already have 2 in your basket. View basket
प्रबोधनकार ठाकरे लिखित ५ पुस्तके
१. माझी जीवनगाथा
प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र । पाने : ५३५ । किंमत : ५००/-
२. वकृत्व कला आणि साधना
वकृत्व या कलेविषयीची प्रबोधनकारांचे विचार । पाने : १८१ । किंमत : १५०/-
३. संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबांचे चरित्र । पाने : १५८ । किंमत : १५०/-
वरील ३ पुस्तकांवर खालील २ पुस्तके मोफत
४. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
पाने : २४ । किंमत : ५०/-
५. दगलबाज शिवाजी
पाने : ३९ । किंमत : ५०/-
Original price was: ₹900.00.₹760.00Current price is: ₹760.00.

