प्रेमराशी | Premrashi

भाषा : मराठी
लेखिका : यशोदा भागवत ( Yashoda Bhagawat )
पृष्ठे : ९६
वजन : ८० ग्रॅम

40.00

Quantity

Description

नजरेला नजर भिडताच आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो किंवा एखाद्याचा तिरस्कार करतो. काही प्रेमसंबंधातून आपल्याला उत्कट आनंद मिळतो, तर काहींमधून हृदयभंगाचं दु:ख! प्रत्येक राशीचा असतो एक विशिष्ट असा स्वभाव…..’ …पुस्तकात आहे, प्रत्येक राशीची स्वभाव वैशिष्टये, त्यांचा प्रेमाविष्कार आणि राशी-राशींच्या जुळणार्‍या व न जुळणार्‍या तारा यांचा ताळेबंद!

Additional information

Weight 80 g
pages

96

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेमराशी | Premrashi”