राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे

नव्या संशोधनावर आधारित, वा. सी. बेंद्रे, जयसिंगराव पवार, सदाशिव शिवदे, कमल गोखले, सेतुमाधवराव पगडी इ. इतिहासकारांचे संदर्भ वापरुन तसेच महत्वाच्या बखरींचा आधार घेऊन एकत्र केलेले छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र । केवळ २० दिवसांत १००० प्रतींची विक्रि झालेले पुस्तक

पाने : ३६०
मुळ किंमत : ३५०/-

Category:

350.00

Quantity