रव्याचे पदार्थ | Ravyache Padarth

भाषा : मराठी
लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : ९६
वजन : ५० ग्रॅम

40.00

Quantity

Description

रवा म्हटलं की सामान्यत: आपल्याला रव्याचे लाडू, गोड-तिखट सांजा, उपमा इ. ठरावीक पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत. पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ – उदा. ० इडली-डोसा ० कटलेट यांचा समावेश केला आहे.