संताजी | Santaji

भाषा : मराठी
लेखक : काका विधाते ( Kaka Vidhate )
पृष्ठे : ८९२
वजन : ग्रॅम

₹820.00

Quantity

Description

मराठीतील एक गाजलेली कादंबरी. संताजी घोरपडे ह्या रणमर्दाच्या बेजरब झुंजीची, त्याच्या पराक्रमाची आणि अप्रतिम रणकौशल्याची कहाणी म्हणजेच काका विधाते ह्यांची संताजी हि कादंबरी.

Additional information

pages

892