सावधान ! शुभमंगल | Savdhan ! Shubhamangal

भाषा : मराठी
लेखक : शेखर ढवळीकर ( Shekhar Dhavalikar )
पृष्ठे : ६६
वजन :  ग्रॅम

70.00

Quantity

Description

लग्न म्हणजे काय ? संस्कार की करार? की आंधळा जुगार ? आणि लग्न कशासाठी ? स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी? की एकमेकांना समजून घेण्यासाठी? विश्वास देण्यासाठी? प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं? स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं ? नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पाश्र्वभूमीला नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का? विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक

Additional information

pages

66

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावधान ! शुभमंगल | Savdhan ! Shubhamangal”