शौर्य ( २ पुस्तकांचा संच ) | Shaurya ( 2 Pustkancha Sanch )

भाषा : मराठी
लेखक : मेजर जनरल शुभी सूद ( Major General Shubhi Sud )
रचना बिश्त – रावत ( Rachana Bisht – Ravat )
पृष्ठे : १८४ + २१४
वजन : ग्रॅम

400.00 352.00

Quantity

Description

भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !

Additional information

pages

184 + 214

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शौर्य ( २ पुस्तकांचा संच ) | Shaurya ( 2 Pustkancha Sanch )”