View basket “बाजिंद | bajind” has been added to your basket.
शिवनेत्र बहिर्जी खंड १ व २ | Shivnetra Bahirji Khand 1 and 2
इतिहासात दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास, अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणाऱ्या, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणाऱ्या २ उत्कृष्ठ कादंबऱ्या.
खंड १ : ३९९/-
खंड २ : ४४९/-
Category: कादंबरी
₹848.00 ₹799.00
Related Products
समिधा | Samidha
No rating
भाषा : मराठी
लेखक : रणजित देसाई ( Ranjit Desai )
पृष्ठे : १४२
वजन : १४६ ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अमृतवेल | Amrutvel
No rating
भाषा : मराठी
लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar )
पृष्ठे : १५२
वजन : १६५ ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पक्षी-मित्र | Pakshi-Mitra
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. मंदा खांडगे ( Dr. Manda Khandage )
पृष्ठे : ३१
वजन : ३६ ग्रॅम
₹24.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : शरद तांदळे ( Sharad Tandale )
पृष्ठे : ४३२
वजन : ३७० ग्रॅम
“रावण” म्हणजे आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा “रावण”. रावण बहुजन संस्कृतीचा पाया रचणारा राक्षस की रक्षक. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही खलनायल ठरवलेला. शिवाची भक्ती करणारा आणि आपल्या शक्तीच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करणारा “रावण : राजा राक्षसांचा”
“कोण होता रावण? का पळवली सीता? रावण नायक का खलनायक? राम रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष का उभा केला गेला? या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात “रावण : राजा राक्षसांचा” या कादंबरीतून. नुकतीच प्रकाशित झालेली, हातोहात पहिली आवृत्ती संपलेली आणि रावणाविषयी विचार करायला लावणारी “शरद तांदळे” लिखित कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”.
सूंदर मुख्यपृष्ठ, विचार करायला लावणारे संवाद, सहज सोपी भाषा शैली, आणि सांस्कृतिक संघर्षांवर केलेले भाष्य ही कादंबरीची काही ठळक वैशिष्ट्ये नोंदवत कादंबरी आपल्याला घेऊन जाते सोन्याच्या लंकेत आणि विचारते मी खरोखर खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक.
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गोदान | Godan
No rating
भाषा : मराठी
लेखक : मुंशी प्रेमचंद ( Munshi Premchand )
पृष्ठे : ४६१
वजन : ४४६ ग्रॅम
₹150.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
माय डॉटर माय मदर | My Daughter My Mother
No rating
भाषा : मराठी
लेखक : ॲनी मरे ( Any Mare )
अनुवाद : रमा नाडगौडा ( Rama Nadgauda )
पृष्ठे : ४६०
वजन : ४३० ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
शोध | Shodh
5.00 out of 5
भाषा : मराठी
लेखक : मुरलीधर खैरनार ( Murlidhar Khairnar )
पृष्ठे : ५१२
वजन : ५४५ ग्रॅम
श्र्वास रोखून धरायला लावणारं रहस्य… उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम… बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
घरभिंती | Gharbhinti
No rating
भाषा : मराठी
लेखक : आनंद यादव ( Anand Yadav )
पृष्ठे : ५४५
वजन : ५१४ ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
वृकोदर | Vrukodar
No rating
भाषा : मराठी
लेखक : राजेन्द्र देशपांडे ( Rajendra Deshapande )
पृष्ठे : ४०२
वजन : ४५१ ग्रॅम
₹375.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पर्व | Parv
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा ( Dr. S. L. Bairappa )
अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी ( Mrs. Uma Kulkarni )
पृष्ठे : ७७५
वजन : ८९२ ग्रॅम
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित
-
वपु काळे लिखित ५ पुस्तके ₹1,000.00
-