सुधा मूर्ती लिखित ५ मराठी पुस्तकांचा संच

१. कल्पवृक्षाची कन्या : पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा
पाने : १७० । किंमत : २२०/-

२. गरुडजन्माची कथा : त्रिमूर्तींच्या आगळ्यावेगळ्या कथा
पाने : १५४ । किंमत : २२०/-

३. दोन शिंगे असलेला ऋषी : पुराणांतील अपरिचित कथा
पाने : २०३ । किंमत : २२०/-

४. त्रिशंकू : राम आणि कृष्ण यांच्या अप्रचलित कथा
पाने : १६८ । किंमत : १९०/-

५. सर्पाचा सूड : महाभारतातील न ऎकलेल्या कथा
पाने : १७६ । किंमत : २२०/-

पाच पुस्तकांचा संच
सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम पेपरवर छपाई
मराठी भाषांतर : लीना सोहोनी
सर्व पुस्तके प्रकाशकांची मुळ पुस्तके आहेत.
एकुण किंमत : १०७०/-

Category:

1,070.00

Quantity