स्वादिष्ट रोटी परोठे | Swadishtya Roti Parothe

भाषा : मराठी
लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : १०४
वजन : १०० ग्रॅम

60.00

Description

महाराष्ट्रातील पारंपरिक तसेच भारताच्या इतर प्रांतातील पदार्थांचा तपशील मिळवून मंगला बर्वे यांनी त्यावर विशेष मेहनत घेऊन त्यांच्या सोप्या शैलीत आपणाकरता हे पुस्तक लिहिले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोड, तिखट, पोळ्या, पराठे, भाकरी, दशमी, थालिपीठ, साटोर्‍या यांच्या खुसखुशीत रेसिपीज.