ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम | Thaki Aani Maryadit Purushottam

भाषा : मराठी
लेखिका : कविता महाजन ( Kavita Mahajan )
पृष्ठे : ४३५
वजन : ग्रॅम

Original price was: ₹350.00.Current price is: ₹333.00.

Quantity

Description

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आई नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणा-या अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटतं की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते छापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत? आपल्या आयुष्यात की दुस-याच्या? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब? सत्य-असत्यामधील धूसर रेषा सारखी हलते का आहे? खरंच का… वास्तव असतं काल्पनिक?