तृणधान्ये खासियत | Trundhanye Khasiyat

भाषा : मराठी
लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve )    
पृष्ठे :  ८८
वजन :   ८० ग्रॅम

40.00

Quantity

Description

तृणधान्य हा आहारातील एक अतिशय पौष्टिक घटक आहे. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ओटस्, तांदूळ, बार्ली, गहू इ. तृणधान्यांपासून होऊ शकणारे विविध पदार्थ यात दिले आहेत. अल्पोपहार, गोड पदार्थ, फराळाचे पदार्थ, उसळी, भाकरी-दशमी, साठवणीचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ असे वैविध्य राखत सुरुवातीला तृणधान्यांविषयी उपयुक्त अशी माहितीही पाककलानिपुण अग्रगण्य लेखिका मंगला बर्वे यांनी तपशिलवार दिली आहे.