विनोद, विनोद आणि विनोद | Vinod, Vinod Ani Vinod

भाषा : मराठी
लेखक : आनंद घोरपडे ( Aanand Ghorpade )
पृष्ठे : ६४
वजन : ८० ग्रॅम

35.00

Quantity
Browse Wishlist

Description

अत्रे आणि विनोद… साहित्यिक आणि विनोद… राजकारणी आणि विनोद… पोलीस आणि विनोद… सिनेमा, नाटक आणि विनोद… शायर, गीतकार आणि विनोद… पाश्‍चात्त्य आणि विनोद… …अर्थात् विविध क्षेत्रांतील नामवंतांनी आपल्या भाषणात, संभाषणात, वादविवादात उत्स्फूर्तपणे निर्माण केलेल्या वा त्यांच्या संदर्भात घडलेल्या विनोदी किस्स्यांची ही एक मैफलच होय! हे विनोद काल्पनिक नव्हे, तेव्हा हे किस्से आपल्याला उच्च कोटीचा आनंद देतील, आपल्या गप्पांना, प्रवासाला, मैफलीला वेगळीच रंगत आणतील!