Shop

Showing 271–300 of 3342 results

भाषा : मराठी लेखक : डॉ. रोहिणी पटवर्धन  ( Dr. Rohini Patavardhan ) पृष्ठे : ८४ वजन :   १२० ग्रॅम आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे… जबाबदाऱ्या, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं… प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत किंवा जवळ असूनही नसल्यासारखीच… मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी! ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. रेखा शेट्टी ( Dr. Rekha Shetti ) अनुवाद : डॉ. श्रुती पानसे ( Dr. Shruti Panse ) पृष्ठे : २६३ वजन : २३०
320.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. दीपक केळकर ( Dr. Deepak Kelkar ) पृष्ठे : १२८ वजन :   ग्रॅम
120.00 94.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ.लिला जोशी  ( Dr. Lila Joshi ) पृष्ठे : २५२ वजन :  ३०० ग्रॅम सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात.
200.00 176.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : म. श्री. दीक्षित  ( M. S. Dixit ) पृष्ठे : ३२ वजन : ४० ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  अंजली नरवणे ( Anjali Naravane ) पृष्ठे : १४४ वजन :  ग्रॅम
140.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : व. पु. काळे ( V. P. Kale ) पृष्ठे : १४० वजन : १४५ ग्रॅम
130.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंदार मुंडले ( Mandar Mundale ) पृष्ठे : १७० वजन : २५७  ग्रॅम
240.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. किशोरी पै ( Dr. Kishori Pai ) प्रा. सुरेंद्र पै ( Prof. Surendra Pai ) पृष्ठे : ४० वजन : ४६ ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रभाकर सोवनी ( Prabhakar Sovani ) पृष्ठे : ४४ वजन : ५६  ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रभाकर सोवनी ( Prabhakar Sovani ) पृष्ठे : ४० वजन : ४६ ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ८८ वजन :  ८० ग्रॅम मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!
75.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. विजया वाड (Dr. Vijaya Vad) पृष्ठे : १४६ वजन : १५९ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुभाष सी. कश्यप (Subhash S. Kashyap) अनुवाद : न. ब. पाटील (N. B. Patil) पृष्ठे : २९९ वजन : ३५०  ग्रॅम
125.00
Read more
भाषा : मराठी लेखक : आनंद घैसास ( Aanand Ghaisas ) पृष्ठे : ३२ वजन :  ९५ ग्रॅम
90.00
Add to cart
भाषा : भाषा लेखक : आनंद घैघास ( Anand Ghaighas ) पृष्ठे :  ३२ वजन :  ग्रॅम
90.00
Add to cart
भाषा : भाषा लेखक : आनंद घैघास ( Anand Ghaighas ) पृष्ठे :  ३२ वजन :  ग्रॅम
90.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अरुण जोशी ( Arun Joshi ) पृष्ठे : ७२ वजन :   ग्रॅम
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सुबोध जावडेकर ( Subodh Javdekar ) पृष्ठे : २३८ वजन :  ग्रॅम
240.00 228.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : के. रं. शिरवाडकर ( K. R. Shirvadkar ) पृष्ठे : ३३६ वजन : ४९५ ग्रॅम
400.00 380.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रा. डॉ. अरविंद अ. कुलकर्णी  ( Prof. Dr. Arvind A. Kulkarni ) पृष्ठे : ११४ वजन :   ग्रॅम
160.00 136.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वर्षा गजेंद्रगडकर ( Varsha Gajendragadkar ) पृष्ठे : वजन :    ग्रॅम  
125.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  निरंजन घाटे ( Niranjan Ghate ) पृष्ठे : २३२ वजन :  ग्रॅम
180.00 162.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अनंत पै. ( Anant Pai ) अनुवाद : प्रशांत तळणीकर ( Prashant Talnikar ) पृष्ठे : १३६ वजन :  ग्रॅम
100.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. विजया वाड ( Dr. Vijaya Vad ) पृष्ठे : १५२ वजन :   ग्रॅम
140.00 109.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. रोहिणी पटवर्धन ( Dr. Rohini Patavardhan ) पृष्ठे : १३२ वजन :  १३० ग्रॅम वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं? तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते. आज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं  करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.
120.00 106.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : चंद्रकांत वानखेडे (Chandrakant Vankhede) पृष्ठे : २१६ वजन : २०६ ग्रॅम
150.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : जैत ( Jait ) पृष्ठे : २०४ वजन : ग्रॅम
200.00 190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : माधव चुकेवाड ( Madhav Chukevad ) पृष्ठे : ५२
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. विनायक जालगांवकर ( Dr. Vinayak Jalgavkar ) डॉ. मोहन दळवी ( Dr. Mohan Dalavi ) डॉ. पुष्पा पाटील ( Dr. Pushpa Patil ) डॉ. कुमुद नाईक ( Dr. Kumud Naik ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
140.00 109.00
Read more

Showing 271–300 of 3342 results