Shop

Showing 3091–3120 of 3332 results

भाषा : मराठी लेखक : प्रा. डॉ. भास्कर शेळके ( Prof. Dr. Bhaskar Shelake ) पृष्ठे : ११६ वजन : १२३ ग्रॅम
110.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. शशिकांत साळवे ( Dr. Shashikant Salave ) पृष्ठे : ७५ वजन :  ९३ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रा . ब. ग. रवापर्डे ( Prof. B. G. Ravaparde ) पृष्ठे : १४० वजन : १३० ग्रॅम
20.00
Read more
भाषा : मराठी लेखक : भालचंद्र नेमाडे ( Bhalchandra Nemade ) पृष्ठे : ९४ वजन : १०९ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रकाश पोहरे ( Prakash Pohare ) पृष्ठे : १०२ वजन : ८८ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रकाश पोहरे ( Prakash Pohare ) पृष्ठे : १५३ वजन : १७८ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : ऍलिस अल्बिनिया ( Alice Albinia ) अनुवाद : श्याम नारायण पाठक ( Shyam Narayan Pathak ) पृष्ठे : ३८७ वजन : ३५८ ग्रॅम
499.00 424.00
Read more
गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर आधारित कथा पाली भाषेत लिहिल्या गेल्या आहेत. त्या ‘जातके’ किंवा जातककथा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा दुर्गा भागवत यांनी मराठी मध्ये केलेला अनुवाद म्हणजेच ’सिध्दार्थ जातक’. जातक ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे. ह्या जातककथांतून बुद्ध हा ‘बोधिसत्त’ (बोधिसत्व) ह्या नावाने कथानायक, कथेतील दुय्यम पात्र वा कथेतील घटनांचा एक प्रेक्षक म्हणून वावरलेला आहे. ह्या जातककथा अतिशय मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहारचातुर्याने त्याचप्रमाणे तत्वज्ञानाने भरलेल्या आहेत. मुलांना कावळा, कोल्हा, तित्तिर वगैरेंच्या गोष्टी, स्त्रियांना पातिव्रत्य शिकवणाऱ्या, त्यांच्यातल्या उत्तम मुलीचा, पत्नीचा, मातेचा, व सुनेचा गौरव करणाऱ्या आणि कुटील दुःशील स्त्रियांचा धिक्कार करणाऱ्या, तरूणांना व्यवहार-नीती शिकवणाऱ्या, वृद्धांना शांतीचे व सहनशीलतेचे पाठ देणाऱ्या आपापल्या मर्यादा ओळखून स्थूल व्यवहारापालिकडे नजर टाकायला साऱ्यांना सांगणाऱ्या नर्म विनोद, उपरोध, कारुण्य आणि शहाणपणाने या कथा भरलेल्या आहेत. वजन : २.७ किलो । एकुण खंड : ७ पाने : ३००० । प्रथम प्रकाशन : १९७५ सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर केलेली छपाई
3,000.00 2,700.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अच्चुत गोडबोले / दीपा देशमुख (Acchut Godbole / Deepa Deshmukh ) पृष्ठे : ५४५ वजन : ६५० ग्रॅम अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित ‘सिंफनी’ हे पाश्‍चात्त्य संगीताची सफर घडवणारं पुस्तक असून यात मध्ययुग, प्रबोधन, बरोक, अभिजात, रोमँटिक आणि आधुनिक असे कालखंड असून त्या त्या टप्प्यात बदलत गेलेल्या पाश्‍चात्त्य संगीताचा रंजक आणि रोमहर्षक इतिहास आहे. तसंच त्या त्या कालखंडातले दिग्गज संगीतकार, त्यांची आयुष्यं, त्यांचा संघर्ष आणि त्यांनी करून ठेवलेल्या अवीट अशा संगीतरचना यात अंतर्भूत आहेत.
380.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सिमोन द बोव्हुआर  ( Simon The Bovhuar ) पृष्ठे : ५५९ वजन : ७७५  ग्रॅम
900.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक  : शांतीलाल भंडारी ( Shantilal Bhandari ) पृष्ठे : ३१२ वजन : ४३४  ग्रॅम
300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : माधुरी शानभाग ( Madhuri Shanbhag ) पृष्ठे : १८४ वजन : २१५ ग्रॅम
200.00 190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  प्राचार्य डॉ. क. ऊ. संघवी  ( Prof. Dr. K. U. Sanghavee ) पृष्ठे : १२० वजन :  १३६ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : व्यंकटेश माडगूळकर ( Vyankatesh Madgulkar ) पाने : १३६ वजन : १३९ ग्रॅम
130.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. विजया फडणीस ( Dr. Vijaya Fadnis ) पृष्ठे : १६० वजन : २०० ग्रॅम आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !
175.00 154.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रविंद्र काटोले ( Ravindra Katole ) पृष्ठे : १२७ वजन :  १४३ ग्रॅम
110.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विठ्ठल रंगनाथ बांदल ( Vitthal Rangnath Bandal ) पृष्ठे : ३१२ वजन : ४५८ ग्रॅम
300.00 270.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : १९२ वजन :  २०० ग्रॅम हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा नुसता संग्रह नसून अनेक घरातील ‘अनुभवांचे सार’ आहे. १२०१ उपयुक्त टीपा असलेलं हे पुस्तक तुम्हालाही ‘सुगरण’ बनवेल ! ० पूर्वतयारी ० अल्पोपहार ० भाज्या भात-डाळी-कडधान्य ० फळे ० पक्वान्ने ० उपवासाचे पदार्थ ० साठवणीचे पदार्थ ० विविध अशा नऊ ‘सल्लागार’ विभागांनी सुसज्ज असे हे हँडबुक सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. उमेश शर्मा ( Dr. Umesh Sharma ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : २६० वजन : ग्रॅम
200.00 176.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सुभाष जमदाडे (Subhash Jamdade) पृष्ठे : ५६ वजन : १४७ ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. बा. पाटील ( Dr. A. B. Patil ) पृष्ठे : १३८ वजन : १४७  ग्रॅम
130.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. बा. पाटील ( Dr. A. B. Patil ) पृष्ठे : १४६ वजन : १६६  ग्रॅम
150.00 135.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सौ. शोभा तेलंग  ( Mrs. Shobha Telang ) पृष्ठे  : ४३ वजन : ग्रॅम
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अंबरीश मिश्र ( Ambarish Mishra ) पृष्ठे : १९२ वजन : २१५ ग्रॅम
200.00 190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : जगमोहन भानवर ( Jagmohan Bhanavar ) अनुवाद : रमा हर्डीकर – सखदेव ( Rama Hardikar – Sakhadev ) पृष्ठे : १४४ वजन : ग्रॅम पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे. या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…
160.00 141.00
Add to cart
१. कल्पवृक्षाची कन्या : पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा पाने : १७० । किंमत : २२०/- २. गरुडजन्माची कथा : त्रिमूर्तींच्या आगळ्यावेगळ्या कथा पाने : १५४ । किंमत : २२०/- ३. दोन शिंगे असलेला ऋषी : पुराणांतील अपरिचित कथा पाने : २०३ । किंमत : २२०/- ४. त्रिशंकू : राम आणि कृष्ण यांच्या अप्रचलित कथा पाने : १६८ । किंमत : १९०/- ५. सर्पाचा सूड : महाभारतातील न ऎकलेल्या कथा पाने : १७६ । किंमत : २२०/- पाच पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम पेपरवर छपाई मराठी भाषांतर : लीना सोहोनी सर्व पुस्तके प्रकाशकांची मुळ पुस्तके आहेत. एकुण किंमत : १०७०/-
1,070.00
Add to cart
१. तीन हजार टाके ( अनुभवकथन ) : पाने : १५२ । किंमत : २२०/- २. आयुष्याचे धडे गिरवताना ( कथासंग्रह ) : पाने : १५४ । किंमत : २००/- ३. वाइज ऍंड अदरवाईज ( कथासंग्रह ) : पाने : २०४ । किंमत : २२०/- ४. गोष्टी माणसांच्या ( कथासंग्रह ) : पाने : १६६ । किंमत : २००/- ५. थैलिभर गोष्टी ( कथासंग्रह ) : पाने : १८२ । किंमत : २२०/- ६. पितृऋण ( कादंबरी ) : पाने : ८८ । किंमत : १४०/- सहा पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा प्रकारातील पेपरवर छपाई | वजन : १ किलो मराठी भाषांतर : लीना सोहोनी ( ५ पुस्तके ) व मंदाकिनी कट्टी ( १ पुस्तक ) सर्व पुस्तके मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.
1,200.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्या सरन ( Satya Saran ) अनुवाद : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerkar ) पृष्ठे : ३१२ वजन : ४०० ग्रॅम हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती; गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले. अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’. `ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं… `ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्म डूब असलेली गाणी…
300.00 264.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : पृष्ठे :  १६० वजन :  ग्रॅम
200.00 156.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अच्युत गोडबोले, दीपा देशमुख (Achyut Godbole, Dipa Deshmukh) पृष्ठे : ८४ वजन : १२९ ग्रॅम
90.00
Read more

Showing 3091–3120 of 3332 results