Shop

Showing 2551–2580 of 3332 results

भाषा : मराठी लेखक : सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) पृष्ठे : १८८ वजन : ग्रॅम
200.00 190.00
Add to cart
१. वारसा वारसा (लेगसी) या पुस्तकात प्रख्यात पत्रकार आणि लेखक सुधा मेनन यांनी नारायण मूर्ती, किशोर बियाणी, के. व्ही. कामत, अजय पिरामल, संजीव कपूर, प्रकाश पदुकोण आणि भारतातील अशा एकुण १८ प्रख्यात पालकांनी ( वडिलांनी ) त्यांच्या मुलींना लिहिलेली व्यक्तिगत, प्रेरणादायी पत्रांचे दुर्मिळ संकलन सादर केले आहे. लेखक : सुधा मेनेन । पाने : २५० । किंमत : २७५/- २. रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे वयाच्या पंचविशी-तिशीत म्हणजे १८८५ ते १८९५ या दरम्यान रवीन्द्रनाथांनी आपली पुतणी, सत्येन्द्रनाथ टागोरांची कन्या इंदिरादेवी हिच्याशी पत्र-संवाद साधलेला पत्रसंवाद. लेखक : रवीन्द्रनाथ टागोर | पाने : १६८ । किंमत : २९५/- ३. प्रिय इंदिरा इंदिरा गांधी जेव्हा दहा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी तो उन्हाळा मसूरीत घालवला होता. त्याच वेळी त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू मात्र अलाहबादला होते. त्या उन्हाळ्यात नेहरूंनी इंदिरांना लिहिलेली पत्र-मालिका. लेखक : जवाहरलाल नेहरु । पाने : १६६ । किंमत : ३००/- ४. सुंदर पत्रे साने गुरुजींची पुतणी ’सुधा’ यांना गुरुजींनी लिहिलेली आणि १९४९-५० मध्ये साधना साप्ताहिकातून प्रसिध्द झालेली ४२ पत्रांचा संग्रह या पुस्तकात आहे. लेखक : साने गुरुजी । पाने : २५५ । किंमत : २५०/-
1,120.00 1,100.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सतीश मंडोरा ( Satish Mandora ) अनुवाद : मुक्ती काणे ( Mukti Kane ) पृष्ठे : १५२ वजन : १५४
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : चेतन भगत ( Chetan Bhagat ) अनुवाद : सुप्रिया वकील ( Supriya Vakil ) पाने : २५२ वजन : २५९ ग्रॅम
240.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  सी. एस. लट्टू  ( C. S. Lattu ) पृष्ठे : ८८ वजन :   ग्रॅम
80.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : भालचंद्र मयेकर (Bhalchandra Mayekar) पृष्ठे : ७१ वजन : १२१ ग्रॅम
60.00
Add to cart
१. पार्टनर । पाने : १६० । किंमत : २००/- २. आपण सारे अर्जुन । पाने : १४४ । किंमत : १७०/- ३. दोस्त । पाने : १७६ । किंमत : १८०/- ४. हि वाट एकटीची । पाने : १७२ । किंमत : २००/- ५. वपुर्झा । पाने : २६४ । किंमत : २५०/- ५ पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तक । कमी वजनाच्या स्टोरा पेपरवर उत्तम छपाई मराठी प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.
1,000.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वपू काळे ( Vapu Kale ) पृष्ठे : २५८ वजन : २५१ ग्रॅम
200.00 180.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : नसरीन मुन्नी कबीर ( Nasarin Munni Kabir  ) अनुवाद : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerkar ) पृष्ठे : २४८ वजन : ३२० ग्रॅम
295.00 260.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. नीलिमा गुंडी ( Dr. Nilima Gundi ) पृष्ठे : ३६ वजन : ४०  ग्रॅम
15.00
Read more
छत्रपती शिवाजी महाराज (पुर्वार्ध आणि उत्तरार्ध) भाषा : मराठी वजन : १०३३  ग्रॅम किंमत – १२००/- ——————————————————— शिवराज्याभिषेक प्रयोग भाषा : मराठी पृष्ठे : १४२ वजन : १४८  ग्रॅम किंमत – २००/- ——————————————————— छत्रपती संभाजी महाराज भाषा : मराठी पृष्ठे : ७५२ वजन : ८८९ ग्रॅम किंमत – ५५०/- ——————————————————- मालोजीराजे आणि शाहाजी महाराज भाषा : मराठी पृष्ठे : ७५२ वजन : ८८९ ग्रॅम किंमत – ५५०/- ——————————————————- भाषा : मराठी पृष्ठे : ६६२ वजन : ७९०  ग्रॅम किंमत – ५५०/-
2,500.00 2,300.00
Read more
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनाला अचूक दिशा दाखवणारे, इतिहासाचे भीष्माचार्य अर्थात वा. सी. बेंद्रे. या महान इतिहास संशोधकाच्या लेखणीतून अवतरलेले ३ दुर्मिळ संशोधक ग्रंथ दिनांक २३ एप्रिल पासुन प्राकृत प्रकाशन, पुणे द्वारा इतिहासप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. इतिहासप्रेमी आणि अभ्यासक हे ग्रंथ प्रकाशनपुर्व सवलतीत आरक्षित करु शकता. १. साधन चिकित्सा इतिहास या विषयाची गीता मानला गेलेला ग्रंथ. इतिहासाचा चौमितीय अभ्यास शिवशाहीच्या दृष्टीने चर्चात्मक रूपाने या ग्रंथामध्ये बेंद्रे यांनी मांडलेला आहे. इतिहास अभ्यासकांना अनेकवर्ष दुर्मिळ असलेला हा ग्रंथ आता उपलब्ध होत आहे. किंमत : ४५०/- । पुठ्ठाबांधणी २. गोवळकोंड्याची कुत्बशाही शिवशाहीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तत्कालीन आजूबाजूच्या इस्लामी राज्यकर्त्यांचा इतिहास देखील महत्त्वाचा ठरतो. अशाच शिवशाहीला अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या कुतुबशाहीचा इतिहास असणारा हा ग्रंथ मराठी व इंग्रजी मध्ये लिहिलेला आहे. किंमत : ४५०/- । पुठ्ठाबांधणी २. जिंजीचा प्रवास औरंगजेबाने रायगड मिळवल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा आसरा घेतला. त्यांचा रायगड ते जिंजीच्या प्रवासाचे वर्णन असलेला हा ग्रंथ मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये लिहिलेला आहे. किंमत : २००/- । साधीबांधणी प्रकाशन : २३ एप्रिल २०२२ एकुण किंमत : ११००/- प्रकाशनपुर्व सवलत किंमत : ९००/- (२०% सवलत + २०/- पोस्टल) वितरण : २५ एप्रिल २०२२
1,100.00 1,060.00
Add to cart
महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले महत्वाचे ४ संदर्भग्रंथ. १. साधनचिकित्सा – शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास २. जिंजीचा प्रवास ३. गोवळकोंड्याची कुत्बशाही ४. विजापूरची आदिलशाही एकूण किंमत : रु. २२००/- ( मूळ किंमत २१००/- + कुरिअर १००/- ) सवलत किंमत : रु २०००/- कॅश ऑन डिलिव्हरी सह घरपोच वजन : २ किलो
2,200.00 2,000.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : जगन्नाथ जाधव (Jagannath Jadhav) पृष्ठे : १३६ वजन : १३५ ग्रॅम
70.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  वि. ग. राउळ ( V. G. Raul ) पृष्ठे : ६४ वजन :  ७५ ग्रॅम
55.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : ३२ वजन : ग्रॅम
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डी. एस. इटोकर ( D. S. Etokar ) पृष्ठे : १५४ वजन : १५९ ग्रॅम
120.00
Add to cart
लेखक : उल्लेख एन. पी. साहित्य प्रकार : राजकीय प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस भारतातील अत्यंत चतुर राजनीतिज्ञांपैकी एक अशी ख्याती असलेले अटल बिहारी वाजपेयी, १९९९ ते २००४ अशी संपूर्ण पाच वर्षांची कारकीर्द पूर्णत्वाला नेणारे काँग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान होते. देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान पैकी एक ! त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेताना, उल्लेख एन. पी. यांनी गेल्या सात दशकांच्या स्वतंत्र भारताच्या राजकारणाची उत्कृष्ट मीमांसा शब्दांकित केली आहे. वाजपेयी अत्यंत निष्णात वक्ते होते. ते २००९ साली आजारानं कमजोर झाले; पण त्यापूर्वीची पन्नास वर्षे ते त्यांच्या पक्षाच्या अत्यंत उच्च वर्तुळातील महत्त्वपूर्ण हस्ती होते.
350.00 330.00
Read more
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : २२३ वजन : २५४ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे :  वजन :  ग्रॅम
250.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रताप पवार ( Pratap Pawar ) पृष्ठे : ३३५ वजन : २५० ग्रॅम
190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan ) पृष्ठे : ४८ वजन : ४५ ग्रॅम
25.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  गणेश सुभाष धालपे ( Ganesh Subhash Dhalape ) पृष्ठे : ३१ वजन : ८५ ग्रॅम
90.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. दु. का. संत ( Dr. D. K. Sant ) पृष्ठे : २२५ वजन : २४१ ग्रॅम
12.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  श्याम मानव ( Shyam Manav ) पृष्ठे :  १६८ वजन :   ग्रॅम
160.00 125.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : २३२ वजन : २४६ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar ) वजन : १८१ ग्रॅम
150.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kambale ) पृष्ठे : ३२ वजन : ४८  ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक : संदेश भंडारे ( Sandesh Bhandare ) पृष्ठे :  १५६ वजन :   ग्रॅम
550.00 429.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  माधव गाडगीळ ( Madhav Gadagil ) अनुवाद : नंदा खरे ( Nanda Khare ) पृष्ठे :  २३६ वजन :   ग्रॅम
255.00 195.00
Add to cart

Showing 2551–2580 of 3332 results