पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
पुस्तक नावानुसार फिल्टर करा
-
नवीन प्रकाशित
-
छत्रपती राजाराम महाराज ₹1,300.00
-
चरित्र - आत्मचरित्र
Showing 31–60 of 187 results
कलामांचं बालपण | Kalamanch Balapan
No rating
भाषा : मराठी
लेखक : सृजनपाल सिंग ( Srujanpal Sing )
अनुवाद : प्रणव सखदेव ( Pranav Sakhadev )
पृष्ठे : ११२
वजन : ग्रॅम
जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती !
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : अरुण गांधी ( Arun Gandhi )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )
पृष्ठे : ३०४
वजन : ३०० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
काचवेल | Kachvel
No rating
भाषा : मराठी
लेखक : आनंद यादव ( Anand Yadav )
पृष्ठे : ३२४
वजन : ३०२ ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : बासू राय (Basu Ray)
पृष्ठे :२७२
वजन :२५९ग्रॅम
₹340.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कारेनामा इंग्लिश | Karenama English
No rating
भाषा : मराठी
लेखक : आदिती कारे पानंदिकार ( Aaditi Kare Panandikar )
पृष्ठे : २१६
वजन : ५०० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कारेनामा मराठी | Karenama Marathi
No rating
भाषा : मराठी
लेखक : नंदिनी आत्मसिद्ध ( Nandini Aatmasidha )
पृष्ठे : २३०
वजन : ५०० ग्रॅम
औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. मिलिंद कसबे (Dr. Milind Kasbe)
पृष्ठे : १२
वजन : ३० ग्रॅम
आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ जगताप यांच्या धगधगत्या आणि लढावू कार्याचा वेध या पुस्तिकेत आहे. हरिभाऊ जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे जीवनकार्य डॉ. मिलिंद कसबे यांनी या पुस्तकात शब्दांकीत केले आहे.
₹10.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : यशवंतराव चव्हाण ( Yashavantrao Chavhan )
पृष्ठे : २९६
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : यशवंतराव चव्हाण ( Yashavantrao Chavhan )
पृष्ठे : ३१०
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केवळ मानवतेसाठी | Keval Manavatesathi
No rating
भाषा : मराठी
लेखक : तेहमिना दुराणी ( Tehamina Durani )
अनुवाद : श्रीकांत लागू ( Shrikant lagoo )
पृष्ठे : ३००
वजन : ३८० ग्रॅम
अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोंदण | Kondan
No rating
भाषा : मराठी
लेखक : श्रीकांत लागू ( Shrikant Lagoo )
पृष्ठे : १७०
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : विलास पाटील (Vilas Patil)
पृष्ठे : ४२
वजन : ५२ ग्रॅम
₹35.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
खरं सांगायचं तर | Khar Sangayach tar
No rating
भाषा : मराठी
लेखक : करण जोहर ( Karan Johar )
अनुवाद : नीता कुलकर्णी ( Neeta Kulkarni )
पृष्ठे :
वजन : ग्रॅम
खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…!
अशा पाश्र्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन!
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
ग. दि. माडगूळकर १३ मराठी पुस्तकांचा संच
No rating
१. थोरली पाती । कथासंग्रह । पाने : २९४ । किंमत : ३५०/-
२. तीळ आणि तांदूळ । व्यक्तिचित्रण । पाने : २२४ । किंमत : ३००/-
३. मंतरलेले दिवस । आत्मचरित्र । पाने : १८४ । किंमत : २७५/-
४. वाटेवरल्या सावल्या । आत्मचरित्र । पाने : १७५ । किंमत : २२५/-
५. सोने आणि माती । कथासंग्रह । पाने : १२० । किंमत : २००/-
६. तुपाचा नंदादीप । कथासंग्रह । पाने : १६८ । किंमत : २५०/-
७. बांधावरच्या बाभळी । कथासंग्रह । पाने : १४४ । किंमत : २२५/-
८. बोलका शंख । कथासंग्रह । पाने : १४२ । किंमत : २००/-
९. कृष्णाची करंगळी । कथासंग्रह । पाने : १३४ । किंमत : २००/-
१०. भाताचे फूल । कथासंग्रह । पाने : १३३ । किंमत : १७५/-
११. चैत्रबन । चित्रपटगीते । पाने : १८४ । किंमत : २५०/-
१२. वेग आणि इतर कथा । कथासंग्रह । पाने : १५० । किंमत : २००/-
१३. चंदन उदबत्ती । कथासंग्रह । पाने : १८४ । किंमत : २००/-
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मोहन आपटे ( Mohan Aapate )
पृष्ठे : ६०
वजन : १३० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : कविता भालेराव ( Kavita Bhalerav )
पृष्ठे : २४०
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गांधीजी | Gandhiji
No rating
भाषा : मराठी
लेखक : पु. ल. देशपांडे ( P. L. Deshpande )
पृष्ठे : ५९१
वजन : १०११ग्रॅम
₹75.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : ब्रिजमोहन हेडा ( Brijmohan Heda )
पृष्ठे : ९६
वजन : ६९ ग्रॅम
₹5.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गोपाळ गणेश आगरकर | Gopal Ganesh Aagarkar
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. नीला पांढरे ( Dr. Nila Pandhare )
पृष्ठे : ३२
वजन : ४३ ग्रॅम
₹25.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गोपाळ गणेश आगरकर | Gopal Ganesh Agarkar
No rating
भाषा : मराठी
लेखक : स. मा. गर्गे (S. M. Garge)
पृष्ठे : १५०
वजन : १८८ ग्रॅम
₹80.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
१. गोल्डा : एक अशांत वादळ
पाने : ३०६ । किंमत : ४९९/-
२. डॉ. मारिया मॉंटेसरी
पान : १६४ । किंमत : २९९/-
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : कृष्णराव केळूसकर ( K. A. Kelusakar )
पृष्ठे : २२४
वजन : २३४ ग्रॅम
₹150.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : कृष्णराव केळूसकर ( Krushnrav Kelusakar )
पृष्ठे : २१५
वजन : २४७ ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : कृष्णराव केळूसकर ( Krushnrav Kelusakar )
पृष्ठे : १९१
वजन : १८२ ग्रॅम
₹60.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गौतम बुध्दांवरील २ पुस्तके
No rating
१. बुध्द चरित्र
जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.
पाने : १६८ । किंमत : २००/-
२. जातक कथा
कोसंबी यांनी प्रचंड अभ्यास संशोधन आणि चिकाटीने बौद्ध तत्त्वज्ञानातील जातक कथांची निवड करून मराठी वाचकांसाठी ही नवीन निर्मिती केली आहे. या सर्व कथा नीतिबोधपर असल्यामुळे त्या अत्यंत सुरस व वाचनीय आहेत.
पाने : २९६ । किंमत : २५०/-
दोन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । टिकाऊ पेपरवर उत्कृष्ठ छपाई
एकुण किंमत : ४५०/- + कुरिअर : ४९/-
घरपोहोच किंमत : ४९९/- मध्ये घरपोहोच
₹450.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
घरभिंती | Gharbhinti
No rating
भाषा : मराठी
लेखक : आनंद यादव ( Anand Yadav )
पृष्ठे : ५४५
वजन : ५१४ ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : बेअर ग्रील्स (Bear Grylls)
अनुवाद : अनिल / मीना किणीकर (Anil / Mina Kinikar)
पृष्ठे : ४०८
वजन : ४१६ ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : इंग्रजी
लेखक : आचार्या रतनलाल सोनाग्रा (Acharya Ratanlal Sonagra)
पृष्ठे : ५६
वजन : १३० ग्रॅम
₹200.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
छत्रपती शिवाजी | Chhatrapati Shivaji
No rating
भाषा : मराठी
लेखक : सेतुमाधवराव पगडी (Setumadhavrao Pagadi)
पृष्ठे : १६०
वजन : १९० ग्रॅम
₹40.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : प्र. न. देशपांडे (P. N. Deshpande)
पृष्ठे : १२०
वजन : १५९ ग्रॅम
₹50.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Showing 31–60 of 187 results