एकुण पाने : २४८ । १०१ गोष्टी
प्रत्येक गोष्टीमध्ये एक कृष्णधवल रेखीव चित्रं.
पेपरबॅक पुस्तक । मोठा आकार । दुसरी आवृत्ती
लहानमुलांना वाचण्यासाठी शब्दांचा मोठा आकार
प्रत्येक गोष्टिच्या शेवटी एका वाक्यात शिकवण.
१. समर्थांची ओळख
एकुण ८ कथा । पाने : २८८ । किंमत : ४००/-
२. समर्थांना आव्हान
एकुण ७ कथा । पाने : ३४२ । किंमत : ५००/-
३. समर्थांचा विजय
एकुण १३ कथा । पाने : ४३२ । किंमत : ६००/-
एकुण पाने : १०६२ | वजन : १.३ किलो
एकुण किंमत : १६००/-
( मुळ एकुण किंमत : १५००/- + कुरिअर : १००/- )
सवलत किंमत : १३९९/- घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे इतिहासातील सर्व मराठी सरदारांसह पानिपतच्या रणभुमीवर अखंड हिंदूस्थानाच्या संरक्षणासाठी उभे राहिले तर ?
एक अद्भुत कल्पनारम्य कादंबरी… पानापानांवर वाढत जाणारा थरार.. क्षणाक्षणाला रोमांच उभे करणारे प्रसंग.. थक्क करुन सोडणारी कल्पनाशक्ती आणि वेगाने घडणाऱ्या घटना.. असं सर्व काही भरभरुन मांडणारी, आजवर हजारो मराठी ऑनलाईन वाचकांनी गौरवलेली एक विलक्षण कादंबरी..