पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
पुस्तक नावानुसार फिल्टर करा
-
नवीन प्रकाशित
-
छत्रपती राजाराम महाराज ₹1,300.00
-
इतिहास
Showing 1–30 of 489 results
भाषा : मराठी
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe )
पृष्ठे : ७२
वजन : ९२ ग्रॅम
₹70.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar )
पृष्ठे : ३२
वजन : ४६ ग्रॅम
₹30.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
प्राथमिक साधनांवर आधारलेला आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थकारण, धार्मिक धोरण आणि त्यांचे अतुल्य बलिदान या विविध विषयांचा समावेश असलेला ऐतिहासिक दस्ताऐवज.
हा ग्रंथ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षणाची ध्यास आणि प्रजेचे कल्याण या ध्येयांनी प्रेरित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द आहे.
जवळपास १४५ दुर्मिळ चित्रे व १५ नकाशे यांचा समाविष्ट या ग्रंथात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटना, गोष्टी, पैलू या निमित्ताने प्रत्येकाला अभ्यासण्यासाठी जरूर मिळतील. आपल्या वाचन संग्रही आवर्जून असावा व अभ्यासला जावा असा ठेवा.
ग्रंथाची वैशिष्ट्ये
१) संपूर्ण रंगीत चित्रांची आर्ट कागदावर छपाई केलेला १/४ डेमी आकारातील उत्कृष्ट हार्ड बाउंड कव्हर असलेला ग्रंथ.
२) एकूण ३०४ पृष्ठे, १४५ दुर्मिळ चित्रे आणि १५ नकाशे
प्रकाशन : २५ ऑक्टोबर २०२०
₹950.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : विष्णू रघुनाथ नातू ( Vishnu Raghunath Natu )
पृष्ठे : 324
मुंबई हायकोर्टचे वकिल असलेले कै. अॅड विष्णू रघुनाथ नातू म्हणजे मोठे अभ्यासू आसामी !
1894 सालापर्यंत मराठा इतिहास संशोधनात महानथोर महारथी संशोधकाचा शिरकाव अजून झाला नव्हता. इतिहासाचार्य राजवाडे , पटवर्धन, पोतदार, बेंद्रे, शेजवलकर, पुरंदरे द्वयी आदींचा इथपर्यंत उदय झाला नव्हता. अशा समयी मराठा दौलतीचे ऊत्तरेकडील महान सरदार महादजी शिंदे सरकार वरील संदर्भपर ग्रंथाचे लेखन करून १२ फेब्रुवारी १८९४ म्हणजेच महादजीबोवांच्या पुण्यतिथीला १०० वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी हा अद्वितीय ग्रंथ प्रकाशित झाला.
महादजी पाटीलबोवा म्हणजे आकाशाएवढं ऐसपैस चरित्र. मात्र ह्या पात्रास पहिल्यांदाच नातूंनी शब्दलंकारीनी नटवले.. संदर्भरत्नांनी जडवले.. हेच अद्वितीय चरित्र २७ फेब्रुवारी २०२० म्हणजेच प्रथम प्रकाशनाच्या १२६ वर्षानंतर आणि महादजीबोवांच्या २२६ व्या पुण्यतीथीवर्षी पार्श्व प्रकाशन कोल्हापूर द्वारा हे दुर्मिळ पुस्तक पुन्हा वाचकांसमोर आणि इतिहासप्रेमींसमोर येत आहे.
रंगीत आणि कृष्णधवल छायाचित्रे तसेच उत्कृष्ठ बांधणी आणि पानांसह ३२४ पानांच्या ह्या ग्रंथाची किंमत रु. ४००/- आहे. प्रकाशनपुर्व सवलत किंमत ३००/- आहे. तसेच महाराष्ट्रभर घरपोहोच कुरिअर अथवा पोस्टाने हवे असल्यास रु. ४०/- अधिक लागेल.
आजच ह्या दुर्मिळ ग्रंथाची आपली प्रत राखुन ठेवा !!
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
१८५७ चा उठाव | 1857 Cha Uthav
No rating
भाषा : मराठी
लेखक : पी. सी. जोशी (P. C. Joshi)
पृष्ठे : ३६५
वजन : ३९९ ग्रॅम
₹220.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : आनंद यादव ( Anand Yadav )
पृष्ठे : २१६
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : हरिहर बावेजा ( Harihar Baveja )
अनुवाद : प्रा. मुकुंद नातू ( Prof. Mukund Natu )
पृष्ठे : २३२
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Durg Diwali Ank 2022 | दुर्ग दिवाळी अंक
No rating
दुर्ग – शोध गडकिल्ल्यांचा..
२० अभ्यासपुर्ण लेख । भरपुर छायाचित्रे । अप्रतिम नकाशे
९ वा अंक । १८० रंगीत पाने
₹300.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
छत्रपती शिवाजी महाराज असतानाच त्यांची कीर्ती युरोप पर्यंत पोचली होती. महाराजांचे ऐतिहासिक कर्तृत्व, साहसी कृत्य व चतुर युद्धनीती यांना तत्कालीन इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच इतिहासामध्ये उचित स्थान प्राप्त झाले होते. Cosme da Guarda, Jean de Thevenot, Barthelmy Carre, François Martin, François Valentine यांनी शिवाजी महाराजांचे लिहिलेले संक्षिप्त चरित्र तसेच डच रेकॉर्ड्स मध्ये महाराजांचे उल्लेख देखील ह्या पुस्तकात वाचायला मिळेल..
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Lords of The Deccan Marathi
No rating
लेखक :अनिरुध्द कनिसेट्टी
किंमत : ४९९/-
पाने : ४१६
साहित्य प्रकार : भाषांतरीत ऎतिहासिक
पानांचा प्रकार : वजनाने हलका – स्टोरा पेपर
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अ नोट फ्रॉम इचियो | A Note From Ichiyo
No rating
भाषा : मराठी
लेखक : ऱेई किमुरा ( Rei Kimura )
अनुवाद : सुनिता कट्टी ( Sunita Katti )
पृष्ठे : १८८
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : एन आर नारायण मूर्ती ( N. R. Narayan Murti )
पृष्ठे : २९२
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
१. किमयागार
पाने : ६२३ । किंमत : ४५० । २५ वी सुधारीत आवृत्ती
२. मनात
पाने : ६०१ । किंमत : ५०० । ४८ वी सुधारीत आवृत्ती
३. मुसाफिर
पाने : ५०६ । किंमत : २८० । ६९ वी सुधारीत आवृत्ती
४. अर्थात
पाने : ५०१ । किंमत : ४०० । २२ वी सुधारीत आवृत्ती
५. बोर्डरुम
पाने : ३४७ । किंमत : ३०० । २० वी सुधारीत आवृत्ती
६. गणिती
पाने : ५२७ । किंमत : ४५० । ३० वी सुधारीत आवृत्ती
सहा पुस्तकांचा संच | सर्व पेपरबॅक पुस्तके व नवीन आवृत्त्या । वजनाने हलका स्टोरा पेपरवर छपाई
एकुण पाने : ३१०५ | घरपोहोच मुळ किंमत : २५००/-
( मुळ एकुण किंमत : २३८०/- + कुरिअर खर्च १२०/- । वजन : ३ किलो)
सवलत किंमत : २२००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : अण्णा भाऊ साठे ( Anna Bhau Sathe )
पृष्ठे : ३१
वजन : ४०ग्रॅम
₹30.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अण्णा भाऊ साठे समग्र वाड:मय
No rating
अण्णा भाऊ साठे समग्र वाड:मय
खंड क्र. १ : (दहा कादंबऱ्या)
आघात, फकिरा, आग, चित्रा, आवडी, माकडीचा माळ,रानबोका, संघर्ष,वैजयंता, वारणेच्या खोऱ्यात.
खंड क्र. २ : (दहा कादंबऱ्या )
अहंकार, चंदन, कुरूप, वैर, तारा, चिखलातील कमळ, पाझर, केवड्याचं कणीस, अग्निदिव्य, मयुरा.
खंड क्र. ३ ( दहा कथासंग्रह )
बरबाद्या कंजारी, ठासलेल्या बंदुका, चिरागनगराची भुतं, लाडी, नवती, स्वप्नसुंदरी, गुऱ्हाळ, खुळवडी, निखरा, गजानन आड.
खंड क्र. ४ ( दहा कादंबऱ्या )
अलगुज, डोळे मोडीत राधा चाले, धुंद, मंगला, फुलपाखरू, रूपा, रानगंगा,गुलाम, मूर्ती, वरणेचा वाघ.
चार खंड । ३० कादंबऱ्या आणि १० कथासंग्रह
हार्ड बाऊंड पुस्तके । वजन ४.५ किलो.
एकुण पाने : ३७०० । उत्तम पेपरवर उत्कृष्ठ छपाई
एकुण घरपोहोच किंमत : ३४००/-
( मुळ एकुण किंमत : ३२००/- + कुरिअर : २००/- )
सवलत किंमत : २९९९/- घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अंधारयुग | Andharyug
No rating
भाषा : मराठी
लेखक : शशी थरूर ( Shashi Tharur )
पृष्ठे : ३८४
वजन : ४५० ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अनसूयाबाई आणि मी | Anasuyabai Aani Mi
No rating
भाषा : मराठी
लेखक : पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे ( Purushottam Balkrushna Kale )
पृष्ठे : २९६
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अपूर्ण क्रांती | Apurna Kranti
No rating
भाषा : मराठी
लेखक : रा. भा. पाटणकर (R. B. Patankar)
पृष्ठे : २९५
वजन : ३४१ ग्रॅम
₹200.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : प्रतिमा परदेशी ( Pratima Pardeshi )
विद्युत भागवत ( Vidyut Bhagavat )
पृष्ठे : १९८
वजन : १८८ ग्रॅम
₹180.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच
No rating
सर्व रंगीत छपाईवर डबल डेमी ( २५ x १८ सेमी) आकारातील पुस्तके.
एकुण पुस्तके : १२ । एकुण पाने : ४६४ । वजन २ किलो
एकुण किंमत : १३०७ + कुरिअर १००/-
मुळ घरपोहोच किंमत : १४०७/-
सवलत किंमत : १२९९/-
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : दिनकर जोषी ( Dinakar Joshi )
पृष्ठे : २०८
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अमृतगामी संभाजी | Amrutgami Sambhaji
No rating
भाषा : मराठी
लेखक : रमेश शांतिनाथ भिवरे ( Ramesh Shantinath Bhivare )
पृष्ठे : ७२५
वजन : ८७४ ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अशी होती शिवशाही | Ashi Hoti Shivshahi
No rating
भाषा : मराठी
लेखक : अ. रा. कुलकर्णी ( A. R. Kulkarni )
पृष्ठे : १४०
वजन : १५७ ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
अशोक कुमार पांडेय यांची ४ पुस्तकं
No rating
१. त्याने गांधींना का मारलं : षडयंत्राची आणि स्त्रोतांची पडताळणी
हे पुस्तक गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. तसेच गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
पाने : २९६ । किंमत : ३००/-
२. सावरकर : काळे पाणी आणि त्यानंतर..
या पुस्तकात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सावरकरांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका मोठ्या पटाला समजून घेण्याचा, वाचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
पाने : २४७ । किंमत : ३००/-
३. काश्मीर आणि काश्मिरी पंडित
काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्न करते. काश्मिर पंडितांच्या स्थापित आणि विस्थापित होण्याच्या १५०० वर्षांचा अभ्यास करते.
पाने : ४४० । किंमत : ४००/-
४. काश्मिरनामा : इतिहास आणि वर्तमान
काश्मीर नावाचा स्वर्ग आज नरक कसा बनला ह्याची कथा त्याच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत हे पुस्तक विस्ताराने मांडते. पौराणिक संदर्भापासून आणि इतिहासापासून ते नवीन शोध आणि वादापर्यंत या पुस्तकाने काश्मीरवर प्रकाश टाकला आहे.
पाने : ५६५ । किंमत : ५००/-
₹1,500.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar)
अनुवाद : बी. सी. कांबळे (Dr. B. C. Kambale)
पृष्ठे : १४४०
वजन : १३६ ग्रॅम
₹140.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. सुखदेव थोरात ( Dr. Sukhadev Thorat )
पृष्ठे : १९७
वजन : २२७ ग्रॅम
₹200.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
आक्रोश | Aakrosha
No rating
भाषा : मराठी
लेखक : भीमराव गस्ती ( Bhimrav Gasti )
पृष्ठे : ३९८
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
आज्ञापत्र | Aadnyapatra
No rating
भाषा : मराठी
लेखक : विलास खोले (Vilas Khole)
पृष्ठे : १४१
वजन : २०९ ग्रॅम
₹150.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe )
पृष्ठे : २००
वजन : २१४ ग्रॅम
₹200.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : नागप्पा शरणार्थी (Nagappa Sharnarthi)
पृष्ठे :१३९
वजन : ३९९ ग्रॅम
₹130.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Showing 1–30 of 489 results