रहस्यमय

Showing 1–30 of 48 results

भाषा : मराठी लेखक : प्रा. र. धों. कर्वे ( Prof.  R. D. Karve ) पृष्ठे : १५२ वजन : १८४ ग्रॅम
130.00
Read more
भाषा : मराठी लेखक : हरिहर बावेजा ( Harihar Baveja ) अनुवाद : प्रा. मुकुंद नातू  ( Prof. Mukund Natu ) पृष्ठे : २३२ वजन :  ग्रॅम
295.00 266.00
Add to cart
ग्रहण । शपथ । स्वाहा । चेटकिण । पडछाया । न्यायमंदिर । नवे दैवत । काळी जोगीन । नेनचिम । चक्रावळ । अत्रारचा फास । प्राध्यापरक वाईकरांची कथा । रत्नपंचक । सैतान । कुलवृत्तांत । काळ्या कपारी । वासांसी नुतनानी । परिसस्पर्श । बहुरुपी । देवाज्ञा । अनोळखी दिशा । शाडुचा शाप । भुकेली रात्र । नवी माणसं । दरवाजे । माणकांचे डोळे । रावतेंचा पछाडलेला वाडा । पळती झाडे । महंताचे प्रस्थान । वेडा विश्वनाथ । सावधान । पाठलाग । इकमाई । कृष्णचंद्र । ग्रास — सर्व पेपरबॅक, उत्तम छपाई आणि उत्कृष्ट मुखपृष्ठे एकुण किंमत : ७०४०/- २२% सवलसह किंमत : ५५००/- घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध वजन : ६ किलो. कुरिअर / पोस्ट : ०/-
7,040.00 5,500.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : विश्वनाथ खैरे ( Vishwanath Khaire ) पृष्ठे : १५० वजन : २३७  ग्रॅम
90.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  बाळ भागवत ( Bal Bhagavat ) पृष्ठे :  १४४ वजन :  ग्रॅम
160.00 144.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit  Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे : १५६ वजन :  १४० ग्रॅम
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंगला गोडबोले ( Mangala Godbole ) पृष्ठे : १३५ वजन :  १२३  ग्रॅम
160.00
Add to cart
भाषा : मराठी अनुवाद  : शोभना शिकनिस ( Shobhana Shiknis ) पृष्ठे : ३२८ वजन :  ग्रॅम
300.00 270.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : पुरुषोत्तम खेडेकर ( Purushottam Khedekar ) पृष्ठे : ३२ वजन : ३७ ग्रॅम
15.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम एक धनाढ्य गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या ऍटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अ‍ॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. सुरुवातीला अगदीच किरकोळ वाटणार्‍या या केसचं फेलूदाच्या अत्यंत रोमांचकारी साहसात रूपांतर होतं. फेलूदा, तोपशे आणि जटायू अ‍ॅटॅची केसचा शोध घेत घेत सिमल्याला पोहोचतात. तेथे अनपेक्षित वळणे मिळून त्यांचा प्रवास खडतर बनतो. सिमल्याच्या बर्फाळ उतारावर या कथेचा श्वास रोखून ठेवणारा परमोत्कर्ष म्हणजे ताणलेल्या उत्कंठेची परमावधीच. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे चौथे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shree. Balaji Tambe ) पृष्ठे : २३३ वजन : ३६७ ग्रॅम
295.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : विश्राम गुप्ते ( Vishram Gupte ) पृष्ठे :  ३३४ वजन :   ग्रॅम वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला… म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
350.00 308.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. अनिल गांधी ( Dr. Anil  Gandhi ) अनुवाद : श्री. चेतन कोळी ( Mr. Chetan Koli ) पृष्ठे : ८४ वजन : १८९ग्रॅम
250.00
Read more
भाषा : इंग्रजी लेखक : डॉ. अनिल गांधी ( Dr. Anil Gandhi ) पृष्ठे : १९२ वजन : २०० ग्रॅम
300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : १०४ वजन : १२० ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : १८४ वजन : २०२ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे :  वजन :  ग्रॅम
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम कोलकात्याच्या हॉटेलमधील एका अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा व त्याचे मित्र काठमांडूत त्यांचा जुना शत्रू मगनलाल मेघराजच्या थेट गुहेत जाऊन पोहोचतात. स्वयंभूनाथ येथे घडलेली एक घटना, प्रार्थनाचक्रांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यावर आकस्मिक छापा, कॅसिनोतील एक थरारक रात्र आणि एलएसडीमुळे जटायूंची झालेली घनचक्कर अवस्था या सर्व गोष्टींमुळे हे साहस भलतंच रंजक, रोचक व रोमहर्षक होऊन जातं. अखेर सनसनाटी उत्कर्षबिंदूच्या वेळी चलाख फेलूदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणून पुन्हा एकवार यशस्वी होतो. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे शेवटचे पुस्तक.
65.00
Add to cart
Browse Wishlist
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १५० वजन :  १३० ग्रॅम ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा… १. फेलूदाला हिरो मानणार्‍या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :   १०३ वजन :  ८०  ग्रॅम    
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १६० वजन :  १३० ग्रॅम ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा… १. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्‍यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्‍यावर रक्ताचे डागही सापडतात…!  
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )  पृष्ठे :  १२० वजन : १५०  ग्रॅम कोलकात्यातील पार्कस्ट्रीट दफनभूमीला भेट द्यायला गेले असताना फेलूदा व त्याच्या मित्रांना एक थडगं खणलेलं आढळतं. काही दुव्यांमुळे ते अत्यंत गुंतागुंतीच्या व रक्त गोठवणार्‍या रहस्यात सापडतात. एका उदास इमारतीतील मृतात्म्याशी चालू असलेलं संभाषण, उपाहारगृहातील एक गायक, एक धनाढ्य व निर्दय संग्राहक आणि दफनभूमीतील मध्यरात्रीचा पहारा यातून निर्माण झालेलं चक्रावून टाकणारं गूढ तुम्हाला अखेरच्या क्षणापर्यंत झपाटून टाकतं.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :  १२० वजन :  १५०  ग्रॅम राजरप्पाच्या खडकाळ नदी किनार्‍यावरील एकाकी छिन्नमस्त मंदिराजवळ घडलेल्या घटनेचे पर्यवसान हजारीबाग येथील एका कुटुंबाचे प्रमुख महेश चौधरी यांच्या मृत्यूत होते. सांकेतिक संदेश लिहिलेल्या डायर्‍या, हरवलेला एक मौल्यवान तिकीटसंग्रह यामुळे रहस्यात भरच पडते. त्या खेरीज हजारीबागेच्या रस्त्यावर सर्कशीतला एक वाघ मोकाट फिरत असतो. त्यामुळे तर रहस्यकथेला एक वेगळा थरारक रंग चढतो. फेलूदाच्या अप्रतिम कौशल्याचे प्रत्यंतर देणारी ही आणखी एक उत्कंठापूर्ण व वाचनीय कादंबरी. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दहावे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १६८ वजन :  १३० ग्रॅम फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा… १. माहितोष रॉय यांना धमकी देणाया चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीअंती फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वीच एका नटाच्या बदल्यात रॉय यांना ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने रॉय यांच्या सख्ख्या भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो अप्सरा थिएटर प्रकरणात!
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम जटायूच्या ताज्या पुस्तकावर आधारित मुंबईत ‘जेट बहादुर’ नावाचा चित्रपट तयार होत असतो. त्याचे शूटिंग पाहायला फेलूदा, तोपशे आणि जटायू मुंबईत आलेले असतात. लाल शर्टातील इसमाला जटायूनी एक पाकीट दिल्यावर चित्रपटाचा निर्माता राहात असलेल्या उत्तुंग इमारतीच्या लिफ्टमध्ये एक खून होतो. फेलूदा व त्याचे सोबती अत्यंत थरारक परिस्थितीत सापडतात. हे रोमांचक रहस्य शूटिंगच्या स्थळावरील धावत्या आगगाडीत परमोच्च उत्कर्ष बिंदूला पोहचते. यात गुलबहारचा वास आहे व फेलूदाच्या थक्क करणार्‍या साहसाचा गंधही आहे. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे आठवे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम एका मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा व त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक व भयंकर माणसं भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणारं गूढ व गहन प्रकरण सोडवावं लागतं. हस्तलिखिताचे संग्राहक जी. जी. सेन, त्यांचा चिटणीस निशीथ, वन्यजीवन फोटोग्राफर बिलास मजुमदार व ज्योतिषी लक्ष्मण भट्टाचार्य यांच्यात एक थंड डोक्यानं काम करणारा गुन्हेगार असतो आणि उशीर होण्यापूर्वी त्याला थांबवायचं असतं. जगन्नाथ पुरीच्या सागर किनार्‍यावर समुद्राइतकीच गूढ, गहिरी व गुंतवून टाकणारी ही थरारक गोष्ट. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे अकरावे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )      पृष्ठे :  ६२० वजन :  ६३० ग्रॅम विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या  रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी  १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा  केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
500.00 440.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )  पृष्ठे :  ६९६ वजन :   ४०० ग्रॅम
500.00 440.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :  वजन :  ग्रॅम विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
450.00 396.00
Add to cart

Showing 1–30 of 48 results