पर्यटन

Showing 1–30 of 34 results

२० अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२१ चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर आला आहे.
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi ) पृष्ठे : १२०
120.00 90.00
Read more
१. ऑफभीट भटकंती – १ । पाने : २३५ । किंमत ३४०/- । पाचवी आवृत्ती २. ऑफभीट भटकंती – २ । पाने : २२७ । किंमत ३४०/- । चौथी आवृत्ती ३. ऑफभीट भटकंती – ३ । पाने : २२८ । किंमत ३४०/- । चौथी आवृत्ती तीन पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
1,020.00 1,000.00
Add to cart
भाषा : इंग्रजी लेखक : सुनंदन लेले ( Sunandan Lele ) पृष्ठे :  वजन : ग्रॅम
120.00 94.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मनोज हाडवळे (Manoj Hadwale) पृष्ठे : ११२ वजन : २३० ग्रॅम मागील सात वर्षं ग्रामीण व संस्कृती पर्यटनात काम करत असताना तसेच पर्यटन सल्लागार म्हणुन अनेक लोकांना भेटत असताना काही प्रश्न वारंवार विचारले गेले. त्यात काही प्रश्न कृषी पर्यटन उभारणार्‍यांनी विचारले, काही येथे फिरायला येणार्‍या पाहुण्यांनी विचारले, तर काही ग्रामीण व संस्कृती पर्यटनाच्या अभ्यासाला येणार्‍या देशविदेशातील विद्यार्थ्यांनी विचारले. मनोज हाडवळेंच्या अनुभवातून, निरिक्षणांतून व त्यातील आकलनातून जे काही मुद्दे समोर आले, ते त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लेखकानी हे पुस्तक लिहिण्याचा घाट घातला. हे पुस्तक कृषी ग्रामीण व संस्कृती पर्यटन समजून घेणार्‍या सर्वांसाठी उपयोगी ठरेल.
160.00
Add to cart
– अप्रतिम प्रकाशचित्रे, नकाशे आणि आराखडे । संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी. – छत्रपती शिवाजी महाराजांची ९ अप्रतिम पेंटिंग्स. – महाराष्ट्रातील एकुण महत्वाच्या १०१ गडकिल्ल्यांचा संदर्भपूर्ण इतिहास, भूगोल, नकाशे आणि छायाचित्रे यांची अप्रतिम मांडणी. – सर्व ३१६ पाने । इंम्पोर्टेड आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई – मोठा आकार ( १५ इंच * १० इंच ) । हार्ड बाऊंड पुस्तक । वजन १.८ किलो – गडकिल्ल्यांची अतिशय देखणी तब्बल ४१६ छायाचित्रं, ४१ पेंटिंग्स, २१ रेखाचित्रे, आणि १०१ गडकोटांचा महत्वपूर्ण एकत्र नकाशा. – दुर्गतज्ञ गिरिश टकले आणि भगवान चिले यांची प्रस्तावना. – लेखक : डॉ. संग्राम इंदोरे
999.00 950.00
Add to cart
– गोवा राज्यातील ५१ किल्ल्यांची यादी, २७ सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांची माहिती. – २७ किल्ल्यांचा एकत्र नकाशा, २५० अधिक छायाचित्रे, रेखाचित्रे – ठिकठिकाणी नकाशे, किल्ल्याची जुनी छायाचित्रे, संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी. – छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिरावर ६ पानांमध्ये अप्रतिम माहिती. – सर्व १८६ पाने । इंम्पोर्टेड आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई – मोठा आकार ( २४ * १८ सेमी ) । पेपरबॅक पुस्तक – दुर्गतज्ञ भगवान चिले यांची प्रस्तावना. – लेखक : संदीप मुळीक
550.00 510.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : विजय पाटणे ( Vijay Patane ) पृष्ठे : ५४ वजन : ग्रॅम
70.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. प्रा. लहू गायकवाड ( Dr. Prof Lahu Gayakvad ) डॉ. प्रा. श्रीकांत फुलसुंदर ( Dr. Prof Shrikant Phulsundar ) पृष्ठे : १२० वजन : १५४ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  प्र. के. घाणेकर ( P. K. Ghanekar ) पृष्ठे : २१२ वजन : २५९ ग्रॅम
275.00 220.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आनंद पाळंदे पृष्ठे : ४२४
350.00 300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ११३ वजन : ग्रॅम
450.00 382.00
Read more
२२ अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२० चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर १ नोव्हेंबर २०२० रोजी येत आहे. यंदाचा हा दिवाळी अंक दुर्गांच्या विविध पुढिल २२ विषयांवर प्रकाशटाकणारा आणि खास आहे. १. शिंदेसंस्थानाचा मुकुटमणी : ग्वाल्हेरचा किल्ला – अमोल सांडे २. शोध विस्मृतीत गेलेल्या दोन दुर्गांचा – जगदीश धानमेहेर ३. इंग्रजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करलेल्या लढाईचा वृत्तांत : वडगांवची लढाई – संतोष जाधव ४. बळकट असलेल्या अशेरीचा इतिहास – श्रीकांत कासट सर. ५. कावळ्या-बावळ्या घाटांचा रक्षक : कोकणदिवा – संकेत शिंदे ६. अवशेषसंपन्न अंकाई-टंकाई – नितीन जाधव ७. कुरुमेबेडा – प्रसाद बर्वे ८. शिवछत्रपतींचा राज्यव्यवहारकोश आणि शस्त्रवर्ग – गिरिजा दुधाट ९. किल्ले पद्मदुर्ग – संग्राम इंदोरे १०. करवीर छत्रपती निर्मित किल्ले शिवगड – शिवप्रसाद शेवाळे ११. जावळीच्या जंगलात – राहुल वारंगे १२. मानदेशाचं भूषण : भूषणगड – अजय काकडे १३. किल्ले उद्गीर – संगमेश टोकरे १४. पारगड – अरविंद टोकरे १५. घनचक्कर चा ट्रेक – हेमंत बोरसे. १६. किल्ले रांगणा – फ़िरोज तांबोळी १७. आडवाटेने प्रतापगड – अंबरीश यादव १८. नारायणगड – तुषार कुटे १९. विहीर : शोध जलसंस्कृतीचा – जी. बी. शहा २०. ऎतिहासिक नगरी, जुन्नर – संदीप परांजपे २१. दुर्गत्रयी-महिपत, सुमार, रसाळ – तुषार कोठावडे २२. पट्टागडाच्या प्रभावळीतील बितींगा – अंकुर काळे
250.00
Read more
१९ गिर्योरोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे १० वा अंक । १६० पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
300.00
Add to cart
२१ गिर्यारोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे ११ वा अंक । १७२ पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
350.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi ) पृष्ठे : ७१ वजन :   ग्रॅम
90.00 65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi ) पृष्ठे :१२० वजन :   ग्रॅम
180.00 135.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. सचिन विद्याधर जोशी (Dr. Sachin Vidyadhar Joshi) पृष्ठे : १६० वजन : ग्रॅम दुर्गसंवर्धन विषयक मराठीतील पहिले पुस्तक! दुर्गसंवर्धन म्हणजे नक्की काय? कायदेविषयक तरतुदी कोणत्या आहेत? शास्त्रीय सर्वेक्षण कसे करावे? जी. आय. एस. आणि जी. पी. एस. मॅपिंग कसे करावे? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणजे काय? संवर्धनाचे नियम व निकष पाळून दुर्गसंवर्धन कसे करावे? अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर व सोप्या शब्दांत भाष्य. या विषयातील तज्ञ, सर्व गडप्रेमी व जिज्ञासूंना उपयुक्त.
250.00 185.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. लिली जोशी ( Dr. Lili Joshi ) पृष्ठे : २२३ वजन : ३०० ग्रॅम
200.00 176.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अजित फाटक ( Ajit Fatak ) मंदार लवाटे ( Mandar Lavate ) पृष्ठे : १६८ वजन :  ४३२ ग्रॅम
395.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. अच्युत बन ( Dr. Achyut Ban ) पृष्ठे : २०० वजन : ग्रॅम
230.00 219.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave ) पृष्ठे : १८२ वजन :  ग्रॅम
200.00 190.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave ) पृष्ठे : १४४ वजन :  ग्रॅम
150.00 143.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave ) पृष्ठे : १४४ वजन : ग्रॅम
160.00 152.00
Add to cart
लेखक : चि. ग. गोगटे महाराष्ट्रातील प्रमुख १६५ किल्ल्यांचा समावेश महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील १८९६ साली प्रकाशित पहिलेच दुर्मिळ पुस्तक पेपरबॅक पुस्तक । ३ री आवृत्ती । क्राऊन साईज एकुण पाने : १६८ + ३२ रंगीत पाने – किल्ल्यांची छायाचित्रे किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास आणि दुर्गवास्तुंची माहिती जिल्हा आणि तालुक्याप्रमाणे किल्ल्यांचा अनुक्रम उत्कृष्ठ सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई. प्रस्तावना – डॉ. सचिन विद्याधर जोशी (सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य)
430.00 390.00
Add to cart
महाराष्ट्रातील माणदेशाचा (माण, खटाव आणि फलटण) तालुक्यांचा गौरवशाली ऎतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतीक वारसा सांगणारे माहितीसंपन्न पुस्तक. लेखक : अमित निंबाळकर आणि सुजय खलाटे साहित्य प्रकार : पर्यटन प्रकाशक : शिवतीर्थे प्रकाशन
250.00 225.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ४४ वजन :   ग्रॅम  
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ४४ वजन : ग्रॅम
60.00
Add to cart

Showing 1–30 of 34 results