आधुनिक भारताचे विचारस्तंभ | Aadhunik Bharatache Vicharsthambh

भाषा : मराठी
लेखक : रामचंद्र गुहा ( Ramchandra Guha )
अनुवाद : शारदा साठे ( Sharada Sathe )
पृष्ठे :  ५९५
वजन : ८०० ग्रॅम

रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक

800.00 720.00

Quantity

Additional information

Weight 800 g
pages

595

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक भारताचे विचारस्तंभ | Aadhunik Bharatache Vicharsthambh”