आजीच्या विविध कोशिंबिरी | Aajichya Vividh Koshimbiri
भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ४०
वजन : ६० ग्रॅम
खास आजीच्या हातच्या चटपटीत व पौष्टिक, जुन्या-नव्या जमान्याच्या व जेवणाची रंगत वाढवणार्या १०६ कोशिंबिरी या पुस्तकात दिल्या आहेत. विविध भाज्यांच्या, कंद-मुळांच्या, फळांच्या कोशिंबिरी उपयुक्त टीप्ससह या पुस्तकात वाचायला मिळतील
₹25.00
Additional information
Weight | 60 g |
---|---|
pages | 40 |
Reviews
There are no reviews yet.