अनर्थशास्र | Anarthshastra

भाषा : मराठी
लेखक : डॉ. गुरुदास नूलकर ( Dr. Gurudas Noolkar )
पृष्ठे :  १६८
वजन :  ग्रॅम

160.00 125.00

Quantity

Description

लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असल्याने ‘मापापेक्षा’ जास्तच देणारे आहे.दीडेकशे पानांचा मजकूर ‘बन चुक्या’ लेखकाने सहाशे पाने ताणलाअसतापण हे क्षम्यच मानायला हवेएक म्हणजे लेखक वेगवेगळेविचारवेगवेगळ्या संकल्पना कोणत्या परिस्थितून उपजल्या तेसांगायला मानवाचा इतिहासही रेखतोत्यातली सर्व माहितीसर्व मतेतपासूनआधार देऊनच मांडतोकुठेही ‘बाबावाक्य’ नाहीकी दिखाऊविद्वत्ता नाहीआपल्याला कोणते मत पटते  ते का पटतेहे सततस्पष्ट केलेले आहेउपहासासारखे पोरकट हत्यार कुठेही वापरलेले नाहीहा विवेकीपणाहे शहाणपणदुर्मिळ आहे.

Additional information

pages

168

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अनर्थशास्र | Anarthshastra”