अपराजित | Aparajit

भाषा : मराठी
लेखक :  नितीन साठे ( Nitin Sathe )
अनुवाद : सुनीती जैन ( Suniti Jain )
पृष्ठे : 
वजन :   ग्रॅम

250.00 195.00

Quantity

Description

कोणत्याही संकटांना निकराची झुंज देण्याचा लष्करी बाणा, ‘स्वत:च्या आधी सेवा’ ही कर्तव्याची जाणीव,

एकमेकांबद्दलचा सुहृदभाव, सकारात्मक विचारशक्ती,

विकलांग अवस्थेतही दुसर्‍यांसाठी पर्वत हलवण्याचं सामर्थ्य, स्वत:च्या हयातीत आणि मृत्यूनंतरही इतरांनाप्रेरणा देणारं

जीवन आणि कोणत्याही स्थितीत हार न मानण्याचं वायुसेनादलाचं ब्रीद म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर

एमपी अनिल कुमार !

रुग्णशय्येला जखडलेल्या अवस्थेतही अर्थपूर्ण जीवन

जगणार्‍या या धीरोदात्त योद्ध्यास मानाचा मुजरा !!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अपराजित | Aparajit”