भारताचे संविधान

प्रस्तुत पुस्तक हे भारताचे संविधान मराठीमध्ये भाषांतरीत असून त्यात संपूर्ण ३९५ अनुच्छेद समाविष्ट आहेत. १०६ व्या सुधारणेपर्यंत, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे आणि अनुच्छेद ३७० रद्द केलेल्या सुधारणेसह हे पुस्तक अद्ययावत आहे.

पाने : ४२३ । पुठ्ठा बांधणी । उत्तम पेपरवर केलेली अप्रतिम छपाई । मोठा आकार । वजन १ किलो

450.00

Quantity
Browse Wishlist