- You cannot add that amount to the basket — we have 1 in stock and you already have 1 in your basket. View basket
ब्रह्मांडनायक | Brahmandnayak
श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवीन प्रकाशित चरित्र – ब्रह्मांडनायक – पुस्तक कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण ‘ब्रह्मांडनायक’ म्हणून ओळखतात. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ असे आशीर्वचन देणार्या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे. जगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल.
लेखक : प्रा. डॉ. यशवंत पाटील | पाने : ५७० | पेपरबॅक बांधणी । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई | वजन : ८०० ग्रॅम
किंमत : ६९९/- + कुरिअर ५१/-
एकुण : ७५०/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
===
पुस्तक घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी :
https://bookvishwa.com/product/brahmandnayak/
₹699.00
Description
लेखक : प्रा. डॉ. यशवंत पाटील | पाने : ५७० | पेपरबॅक बांधणी । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई | वजन : ८०० ग्रॅम

