एक उलट… एक सुलट | Ek Ulat…. Ek Sulat

भाषा : मराठी
लेखिका अमृता सुभाष ( Amruta Subhash )
पृष्ठे : १९२
वजन : ग्रॅम

200.00 190.00

Quantity

Description

अक्षरांशी ओळख, अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर… ती गाते सुरेख, अभिनय तर तिच्या आवडीचा, पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला… तिच्या मनातल्या विचारवादळांची अन् आयुष्यातल्या अनुभवसरींची अक्षरांनीच घडवली वीण… एक उलट… एक सुलट

Additional information

pages

192

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक उलट… एक सुलट | Ek Ulat…. Ek Sulat”