करवीर छत्रपती दुसरे शिवाजी | Karveer Chhatrapati Dusare Shivaji

करविर राज्यावर सर्वात जास्त वर्षे राज्य करणारे पराक्रमी छत्रपती शिवाजी ( दुसरे ) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर दख्खनच्या इतिहासातील एक लोकोत्तर पुरुष. थोरल्या छत्रपतींची स्वतंत्र वृत्ती आणि थोरल्या शाहुंची धार्मिक आणि मुत्सुद्दी वृत्ती यांचा सुरेख संगम व्यक्तिमत्वाताला लाभलेले छत्रपती. शिवछत्रपतींची परंपरा अखेरपर्यंत आपल्या करवीर राज्यात चालु ठेवल्यामुळे शत्रुला समर्थपणे तोंड देण्याचे सामर्थ त्यांनी ठेवले. करवीर राज्याच्या अस्सल कादगपत्रांचा अभ्यास करुन लिहिलेले, छत्रपतींच्या कारकिर्दीतील राजकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यासासाठी हा ग्रंथ नक्कीच उपयुक्त ठरेल.
लेखक : डॉ. कमलाकर वि. श्रीखंडे
किंमत : ३००/- । पृष्टे : २४८

प्रकाशन : ९ डिसेंबर २०२०

Category:

300.00

Quantity