
कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय | Krushi Paryatan Ek Shetipurak Vyavasay
भाषा : मराठी
लेखक : मनोज हाडवळे (Manoj Hadwale)
पृष्ठे : ११२
वजन : २३० ग्रॅम
मागील सात वर्षं ग्रामीण व संस्कृती पर्यटनात काम करत असताना तसेच पर्यटन सल्लागार म्हणुन अनेक लोकांना भेटत असताना काही प्रश्न वारंवार विचारले गेले. त्यात काही प्रश्न कृषी पर्यटन उभारणार्यांनी विचारले, काही येथे फिरायला येणार्या पाहुण्यांनी विचारले, तर काही ग्रामीण व संस्कृती पर्यटनाच्या अभ्यासाला येणार्या देशविदेशातील विद्यार्थ्यांनी विचारले. मनोज हाडवळेंच्या अनुभवातून, निरिक्षणांतून व त्यातील आकलनातून जे काही मुद्दे समोर आले, ते त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लेखकानी हे पुस्तक लिहिण्याचा घाट घातला. हे पुस्तक कृषी ग्रामीण व संस्कृती पर्यटन समजून घेणार्या सर्वांसाठी उपयोगी ठरेल.
₹160.00
Additional information
Weight | 230 g |
---|---|
Pages | 112 |
Reviews
There are no reviews yet.