महाराष्ट्रदेशातील किल्ले | Maharashtradeshatil Kille
- लेखक : चि. ग. गोगटे
- महाराष्ट्रातील प्रमुख १६५ किल्ल्यांचा समावेश
- महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील १८९६ साली प्रकाशित पहिलेच दुर्मिळ पुस्तक
- पेपरबॅक पुस्तक । ३ री आवृत्ती । क्राऊन साईज
- एकुण पाने : १६८ + ३२ रंगीत पाने – किल्ल्यांची छायाचित्रे
- किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास आणि दुर्गवास्तुंची माहिती
- जिल्हा आणि तालुक्याप्रमाणे किल्ल्यांचा अनुक्रम
- उत्कृष्ठ सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई.
- प्रस्तावना – डॉ. सचिन विद्याधर जोशी (सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य)
Original price was: ₹430.00.₹390.00Current price is: ₹390.00.