पाहुणचार शानदार पाककृती | Pahunchar Shandar Pakakruti

भाषा : मराठी
लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : २१६
वजन : ३६० ग्रॅम

150.00 132.00

Quantity

Description

बदलत्या रुचीनुसार पाहुणचार… नवमध्यमवर्गाची रूची बदलली आहे, आहार-पद्धती बदलली आहे, जीवनशैली बदलली आहे. स्नेह-मिलनाचे स्वरूप बदलले आहे, मग त्याचे प्रतिबिंब पाहुणचारातही पडायला नको? नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं… पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक

Additional information

Weight 360 g
pages

216

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाहुणचार शानदार पाककृती | Pahunchar Shandar Pakakruti”