द गोल | The Goal

भाषा : मराठी
लेखक : एलियाहू एम. गोल्ड्राट ( Eliyahu M. Goldrat )
जेफ कॉक्स ( Jef Koks )
पृष्ठे :  ४३८
वजन : ५०० ग्रॅम

एखाद्या गतिमान, उत्कंठावर्धक शैलीत लिहिलेली, `द गोल’ ही एक पकड घेणारी कादंबरी आहे, जी संपूर्ण जगभरात व्यवस्थापनासंबंधीच्या विचारसारणीत आमूलाग्र बदल घडवीत आहे. हे एक असे पुस्तक आहे जे वाचण्याची शिफारस तुम्ही तुमच्या दोस्तांना जरूर करा, तुमच्या वरिष्ठांना देखील, मात्र तुमच्या स्पर्धकांना अजिबात नको.

Original price was: ₹595.00.Current price is: ₹524.00.

Description

अलेक्स रोगो हा एक बेजार झालेला कारखाना प्रमुख आहे, जो आपल्या कारखान्याची कामगिरी सुधारण्याचे अगदी आटोकाट प्रयत्न करत आहे. त्याचा कारखाना जलद गतीने विनाशाकडे आहे आणि त्याचा विवाह देखील. आपला कारखाना वाचवण्यासाठी त्याच्याकडे फक्त ९० दिवस आहेत, अन्यथा कॉर्पोरेट मुख्यालयाकडून तो बंद केला जाईल, आणि शेकडो लोकांच्या नोकर्‍या जातील. विद्यार्थीदशेतील एक प्राध्यापक, जोनाह यांच्याशी योगायोगाने झालेल्या भेटीने अलेक्सला विचार करण्याच्या पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून खरोखर काय करणे गरजेचे आहे हे समजण्यास मदत केली.

आपल्या कारखायाला वाचवण्यासाठीच्या अलेक्सच्या संघर्षाची ही कथा म्हणजे मन हरखून टाकणार्‍या वाचनानुभवाहून बरेच काही आहे. तिच्यामध्ये उद्योग जगतातील समस्त मॅनेजर्सनी गंभीरपणे दखल घेण्याजोगा असा एक संदेश आहे, आणि ती एली गोल्डा्रटद्वारा विकसित `निर्बंधांचा सिद्धांत’ (TOC)  मध्ये अधोरेखित झालेल्या विचारांचे विवरण करते.