पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
पुस्तक नावानुसार फिल्टर करा
-
नवीन प्रकाशित
-
छत्रपती राजाराम महाराज ₹1,300.00
Shop
Showing 691–720 of 3344 results
भाषा : मराठी
लेखक : प्राचार्य डॉ. क. ऊ. संघवी ( Prof. Dr. K. U. Sanghavee )
पृष्ठे : ५६
वजन : ६० ग्रॅम
₹55.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केळी लागवड | Keli Lagavad
No rating
भाषा : मराठी
लेखक : रविंद्र काटोले ( Ravindra Katole )
पृष्ठे : १११
वजन : १२७ ग्रॅम
₹80.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केवळ आयटी तच | Keval It Tach
No rating
भाषा : मराठी
लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate )
पृष्ठे : १६०
वजन : १८० ग्रॅम
आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी!
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केवळ मानवतेसाठी | Keval Manavatesathi
No rating
भाषा : मराठी
लेखक : तेहमिना दुराणी ( Tehamina Durani )
अनुवाद : श्रीकांत लागू ( Shrikant lagoo )
पृष्ठे : ३००
वजन : ३८० ग्रॅम
अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केव्हा ? | Kevha?
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondke)
पृष्ठे : ८८
वजन : १४५ ग्रॅम
₹90.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केस ॲटॅची केसची | Kes Aatachi Kesachi
No rating
भाषा : मराठी
लेखक : सत्यजित रे ( Satyajit re )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )
पृष्ठे : १२०
वजन : १५० ग्रॅम
एक धनाढ्य गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या ऍटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. सुरुवातीला अगदीच किरकोळ वाटणार्या या केसचं फेलूदाच्या अत्यंत रोमांचकारी साहसात रूपांतर होतं. फेलूदा, तोपशे आणि जटायू अॅटॅची केसचा शोध घेत घेत सिमल्याला पोहोचतात. तेथे अनपेक्षित वळणे मिळून त्यांचा प्रवास खडतर बनतो. सिमल्याच्या बर्फाळ उतारावर या कथेचा श्वास रोखून ठेवणारा परमोत्कर्ष म्हणजे ताणलेल्या उत्कंठेची परमावधीच.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे चौथे पुस्तक.
₹65.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कैद केलेले कळप | Kaid Kelele Kalap
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. अरुण गद्रे ( Dr. Arun Gadre )
पृष्ठे : २३६
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कैफियत | Kaiphiyat
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. अरुण गद्रे (Dr. Arun Gadre)
पृष्ठे : १००
वजन : ११९ ग्रॅम
₹100.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
लेखक : सौरभ मुखर्जी रक्षित रंजन आणि प्रणब उनियाल
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कॉर्न खासियत | Corn Khasiyat
No rating
भाषा : मराठी
लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ९६
वजन : ८० ग्रॅम
कणीस हा काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही; कणसाचे अनेक पदार्थ करता येतात. तसेच त्याचे दाणे विविध पदार्थांची लज्जतही वाढवितात. पाककलेत सातत्याने प्रयोग करणार्या सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स, भाज्या-करीज, पराठे-नान, सूप्स, सॅलडस् व गोडपदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत. बेबीकॉर्नच्या पदार्थांचाही यात खास समावेश आहे. त्यामुळेच ‘कॉर्न खासियत’ हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार हे निश्चित!
₹40.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कॉर्पोरेट चाणक्य | Corporate Chanakya
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. प्रज्ञा कुलकर्णी ( Dr. Pradnya Kulkarni )
पृष्ठे : १२०
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कॉर्पोरेटकल्लोळ | Corporatekallol
No rating
भाषा : मराठी
लेखिका : नीलांबरी जोशी ( Neelambari Joshi )
पृष्ठे : ३७३
वजन : ४५८ ग्रॅम
₹350.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोकण खासियत | Kokan Khasiyat
No rating
भाषा : मराठी
लेखक : मंदाकिनी गोडसे ( Mandakini Godase )
पृष्ठे : ७२
वजन : ग्रॅम
कोकणातले बरेचसे खाद्यपदार्थ तांदळाचे, तांदळाच्या रव्याचे किंवा पिठाचे असतात.
आगजाळ करणारे तिखट पदार्थ जवळजवळ नसतातच.
खास कोकणच्या पाण्याची चव असणारे, खार्या हवेत वाढलेल्या रसदार खोबर्याची रुची असलेल्या
खाद्यपदार्थांची रंगत काही न्यारीच असते! अशा खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारं हे पुस्तक वाचताना तुमच्यापैकी बर्याचजणांना आपल्या आई-आजीच्या हातच्या स्वयंपाकाची चव आठवेल!
₹50.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोंडमारा | Kondmara
No rating
भाषा : मराठी
लेखक : अनिल अवचट ( Anil Avchat )
पृष्ठे : १४३
वजन : १४६ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोण ? | Kon?
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondke)
पृष्ठे : ८६
वजन : १३१ ग्रॅम
₹90.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. मधुकर केशव ढवळीकर ( Dr. Madhukar Keshav Dhavalikar )
पृष्ठे : १२४
वजन : १७० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोंदण | Kondan
No rating
भाषा : मराठी
लेखक : श्रीकांत लागू ( Shrikant Lagoo )
पृष्ठे : १७०
वजन : ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. एस. ए. कुलकर्णी ( Dr. S. A. Kulkarni )
पृष्ठे : १७६
वजन : १८९ ग्रॅम
₹165.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : राजीव तांबे ( Rajiv Tambe )
पृष्ठे : ५०
वजन : ६५ ग्रॅम
₹70.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. बी. पी. मद्रेवार ( Dr. B. P. Madrevar )
पृष्ठे : ९६
वजन : ९८ ग्रॅम
₹75.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोयत्यावरचं कोक | Koyatyavarch Kok
No rating
भाषा : मराठी
लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kamble )
पृष्ठे : १२४
वजन : १६०ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : आदिनाथ ताकटे ( Aadinath Takate )
रविंद्र काटोले ( Ravindra Katole )
पृष्ठे : ४८
वजन : ५८ ग्रॅम
₹35.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मनोज बोरगावकर ( Manoj Borgavkar )
पृष्ठे : ९४
वजन : ग्रॅम
₹90.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. श्रद्धा कुंभोजकर ( Dr. Shradhha kumbhojkar )
पृष्ठे : १६
वजन : २६ ग्रॅम
₹15.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : कॉ. भीमराव बनसोड ( Co. Bhimrao Bansod )
पृष्ठे : १४०
वजन : १४६ ग्रॅम
₹120.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : रेणू सुरेश देव ( Renu Suresh Dev )
पृष्ठे : २०४
वजन : १४३ ग्रॅम
₹190.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोल्हाट्याचं पोर | Kolhatyach Por
No rating
भाषा : मराठी
लेखक : किशोर शांताबाई काळे ( Kishor Shantabai Kale )
पृष्ठे : ११६
वजन : १२०ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कोवळे दिवस | Kovale Divas
No rating
भाषा : मराठी
लेखक : व्यंकटेश माडगूळकर ( Vyankatesh Madgulkar )
पाने : १४०
वजन : १४४ ग्रॅम
₹150.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. लिली जोशी ( Dr. Lili Joshi )
पृष्ठे : १४४
वजन : १८० ग्रॅम
झटपट शिक्षण…झटपट नोकरी…झटपट लग्न…आणि झटपट पोरं-बाळं! थांबा… सर्वच झटपटच्या या जमान्यात मूल होऊ देण्याचा निर्णय मात्र असा झटपट नाही हं घेतला जात. आजची तरुण पिढी विचारपूर्वक आणि सजगपणे पालकत्वाचा निर्णय घेताना दिसते. मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचं ज्ञान कितीही पालथं घातलं तरी अनुभव तर पहिलाच असतो ना?
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : इंग्रजी
लेखक : ऑक्सफर्ड (Oxford)
पृष्ठे : १७०८
वजन : १५४८ ग्रॅम
₹560.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Showing 691–720 of 3344 results