Shop

Showing 1321–1350 of 3323 results

दान | Daan

No rating
भाषा : मराठी लेखक : डॉ. अनघा केसकर ( Dr. Anagha keskar ) पृष्ठे : १६३ वजन : १६०ग्रॅम
225.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुहास परांजपे ( Suhas Paranjape ) पृष्ठे : ३६८ वजन : ३९६ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शरद पाटील (Sharad Patil) पृष्ठे : ५०६ वजन : ७५६  ग्रॅम  
600.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. य. दि. फडके ( Dr. Y. D. Fadake ) पृष्ठे : ४४८ वजन : ७४७ ग्रॅम
400.00 360.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. य. दि. फ़डके (Dr. Y. D. Phadke) पृष्ठे : ३६८ वजन : ३७३ ग्रॅम
300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : द्वारकानाथ संझगिरी  ( Dvarakanath Sanzgiri ) पृष्ठे :  वजन :    ग्रॅम
140.00 123.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )  पृष्ठे :  ८८ वजन :  १०० ग्रॅम हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : गिजुभाई बधेका ( Gijubhai Badheka ) अनुवाद : निरंजन घाटे ( Niranjan Ghate ) पृष्ठे :   ८४ वजन :   ग्रॅम
100.00 78.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ११३ वजन : ग्रॅम
450.00 382.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  प्रकाश मेढेकर ( Prakash Medhekar ) पृष्ठे : १९० वजन :  २९५ ग्रॅम जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो, आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बांधकामतज्ञांचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ‘दिशा बांधकाम नवनिर्मितीची’ या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता येण्याची मोठीच सोय झाली आहे. मेढेकरांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी विशेष श्रेणीत संपादन केल्यावर सुरवातीला पुण्यातल्या एका बांधकाम कंपनीत नोकरी केली. अनुभव व आत्मविश्वाच्या बळावर ते लवकरच इराकची राजधानी बगदाद येथे जाऊन पोहोचले. बांधकामाशी संबंधित विविध घटकांची माहिती त्यांनी करून घेतली. नंतर मायदेशी परतल्यावर निवासी, व्यापारी, औद्योगिक, महामार्ग व पूल आदी कामांचा अनुभव घेतला. पुन्हा आखाती देशांमध्ये व त्यानंतर मलेशियात काम करायची संधी मेढेकरांना मिळाली. मलेशियात भारतीय कामगारांच्या साहाय्यानं त्यांनी उत्कृष्ट दर्जाच्या रेल्वे स्थानकं उभारणीच्या कामाची दखल तेव्हाचे आपले राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी घेतली. त्यांनी मेढेकरांना आपल्या ज्ञान व अनुभवांचा उपयोग समाजासाठी करायला सुचवलं. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी परिपूर्ण वास्तुरचनेसाठी आवश्यक ती मूलभूत माहिती यात दिल्यामुळे हे पुस्तक आपल्या व आपल्या नातलग किंवा स्नेहीजनांच्या बांधकाम नवनिर्मितीसाठी उत्तम वाटाड्या असल्यासारखंच आपल्याला वाटेल.
240.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : तंबी दुराई  ( Tambi Durai )     पृष्ठे :  १६८ वजन :   ग्रॅम मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील विसंगती हुडवूâन काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार !
175.00 154.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : तंबी दुराई  ( Tambi Durai )      पृष्ठे :  वजन :   ग्रॅम
350.00 308.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आलोक श्रीवास्तव ( Aalok Shrivastav ) पृष्ठे : ६३ वजन : ८६ग्रॅम
80.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : रविंद्र काटोले ( Ravindra Katole ) पृष्ठे : १२८ वजन :  १४५ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. धीरज कंखरे ( Dr. Dhiraj Kankhare ) सोमनाथ माने ( Somnath Mane ) पृष्ठे : १७० वजन :  ग्रॅम
190.00 149.00
Read more
२२ अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२० चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर १ नोव्हेंबर २०२० रोजी येत आहे. यंदाचा हा दिवाळी अंक दुर्गांच्या विविध पुढिल २२ विषयांवर प्रकाशटाकणारा आणि खास आहे. १. शिंदेसंस्थानाचा मुकुटमणी : ग्वाल्हेरचा किल्ला – अमोल सांडे २. शोध विस्मृतीत गेलेल्या दोन दुर्गांचा – जगदीश धानमेहेर ३. इंग्रजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करलेल्या लढाईचा वृत्तांत : वडगांवची लढाई – संतोष जाधव ४. बळकट असलेल्या अशेरीचा इतिहास – श्रीकांत कासट सर. ५. कावळ्या-बावळ्या घाटांचा रक्षक : कोकणदिवा – संकेत शिंदे ६. अवशेषसंपन्न अंकाई-टंकाई – नितीन जाधव ७. कुरुमेबेडा – प्रसाद बर्वे ८. शिवछत्रपतींचा राज्यव्यवहारकोश आणि शस्त्रवर्ग – गिरिजा दुधाट ९. किल्ले पद्मदुर्ग – संग्राम इंदोरे १०. करवीर छत्रपती निर्मित किल्ले शिवगड – शिवप्रसाद शेवाळे ११. जावळीच्या जंगलात – राहुल वारंगे १२. मानदेशाचं भूषण : भूषणगड – अजय काकडे १३. किल्ले उद्गीर – संगमेश टोकरे १४. पारगड – अरविंद टोकरे १५. घनचक्कर चा ट्रेक – हेमंत बोरसे. १६. किल्ले रांगणा – फ़िरोज तांबोळी १७. आडवाटेने प्रतापगड – अंबरीश यादव १८. नारायणगड – तुषार कुटे १९. विहीर : शोध जलसंस्कृतीचा – जी. बी. शहा २०. ऎतिहासिक नगरी, जुन्नर – संदीप परांजपे २१. दुर्गत्रयी-महिपत, सुमार, रसाळ – तुषार कोठावडे २२. पट्टागडाच्या प्रभावळीतील बितींगा – अंकुर काळे
250.00
Read more
१९ गिर्योरोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे १० वा अंक । १६० पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
300.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi ) पृष्ठे : ७१ वजन :   ग्रॅम
90.00 65.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi ) पृष्ठे :१२० वजन :   ग्रॅम
180.00 135.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. सचिन विद्याधर जोशी (Dr. Sachin Vidyadhar Joshi) पृष्ठे : १६० वजन : ग्रॅम दुर्गसंवर्धन विषयक मराठीतील पहिले पुस्तक! दुर्गसंवर्धन म्हणजे नक्की काय? कायदेविषयक तरतुदी कोणत्या आहेत? शास्त्रीय सर्वेक्षण कसे करावे? जी. आय. एस. आणि जी. पी. एस. मॅपिंग कसे करावे? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणजे काय? संवर्धनाचे नियम व निकष पाळून दुर्गसंवर्धन कसे करावे? अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर व सोप्या शब्दांत भाष्य. या विषयातील तज्ञ, सर्व गडप्रेमी व जिज्ञासूंना उपयुक्त.
250.00 185.00
Add to basket
केवळ ट्रेकिंगला वाहिलेला महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक अर्थात ‘दुर्गांच्या देशातून…’ आठवड्यात आपल्या हाती येणार आहे. या अंकात तब्बल १८ दर्जेदार लेखांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत, तरीही अंकाचे प्रमुख आकर्षण आहे – १) त्रिशताब्दी सोहळा शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीदिनांचा – रवींद्र अभ्यंकर २) विस्मरणातील किल्ले व गढ्या : जळगाव जिल्हा – डॉ. नि. रा. पाटील ३) आधुनिक ठाण्यातील दुर्गलेणी – सदाशिव टेटविलकर ४) रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाऊलवाटा – सुखद राणे ५) सांगलीच्या इतिहासकालीन दुर्गखुणा – सदानंद कदम ६) दुर्गजागर जन्मदिनांच्या आठवणींचा – अरुण बोऱ्हाडे
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  आनंद घैसास ( Anand Ghaisas ) पृष्ठे :  ७२ वजन :   ग्रॅम
150.00 117.00
Add to basket
१. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख १९७४ साली प्रथम प्रकाशित शिलाहार राजवंशावर प्रकाश टाकणारा महाग्रंथ. महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णु मिराशी । किंमत : ७००/- २. मराठा क्षत्रिय इतिहास मराठ्यांचा व त्यांच्या उपनावांचा संक्षित्प इतिहास तक्त्यांसह. प्रथम प्रकाशन – १९२९. का. बा. देशमुख । किंमत : ६००/- ३. क्षत्रियांचा जातवार इतिहास ३० प्रकरण आणि ८ परिशिष्टांमध्ये तक्त्यांसह वर्णिलेला क्षत्रियांचा जातवार इतिहास. प्रथम प्रकाशन – १९३० का. बा. देशमुख । किंमत : ७५०/- ४. क्षत्रियांचा प्राचिन व अर्वाचिन इतिहास २६ प्रकरणांत क्षत्रियांचा प्राचिन व अर्वाचिन इतिहास सांगणारा एकमेव ग्रंथ. प्रथम प्रकाशन – १९२९ का. बा. देशमुख । किंमत : ६५०/- ५. छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल सर यदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या Shivaji and His Times या शिवचरित्राचा विनायक वाकसकर यांनी केलेला मराठी अनुवाद. प्रथम प्रकाशन – १९३० । किंमत : ६००/- ६. इतिहास-विहार अर्थात केळकरांचे इतिहासविषयक लेख इतिहासकार न. चिं. केळकर यांनी १८९८-१९२६ दरम्यान लिहिलेल्या इतिहासविषयक लेखांचा संग्रह. न. चिं. केळकर । किंमत : २५०/- — संपुर्ण संच एकुण मुळ किंमत : रु. ३५५०/- सवलत आणि कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहच किंमत : रु. २८००/-
3,550.00 2,800.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : एव्हा हेलर (Eva Heller) अनुवाद : विद्यासागर महाजन (Vidyasagar Mahajan) पृष्ठे : ३६७ वजन : ३६९ ग्रॅम
300.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : कल्पना वांद्रेकर ( Kalpana Vandrekar ) पृष्ठे : २८० वजन :  ग्रॅम
280.00 266.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. नितीन मार्कंडेय ( Dr. Nitin Markandey ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
180.00 140.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विमल जोशी ( Vimal Joshi ) पृष्ठे : ३२ वजन : ४० ग्रॅम
24.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विमल जोशी ( Vimal Joshi ) पृष्ठे : ३२ वजन : ३८  ग्रॅम
24.00
Read more
भाषा : मराठी लेखक : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पृष्ठे : २७५ वजन : ३३८  ग्रॅम
90.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : सुजाता गोडबोले ( Sujata Godbole ) पृष्ठे : १५२ वजन : ग्रॅम
160.00 152.00
Add to basket

Showing 1321–1350 of 3323 results