Shop

Showing 31–60 of 3294 results

लोकांना वाटतं की, आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे; पण सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या-छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लियर मानतात. या छोट्या निर्णयांमध्ये ते प्रत्येक दिवशी दोन पुश-अप्स, नेहमीच्या वेळेपेक्षा पाच मिनिटं आधी उठणं आणि दररोज एक पान जास्त वाचणं यांसारखी उदाहरणं देतात; यालाच ते ‘ऍटॉमिक हॅबिट्स’ म्हणतात. लेखक – जेम्स क्लियर । भाषांतर – सुदर्शन आठवले मुळ किंमत ३९९/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..
399.00 360.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अतुल मगून ( Atul Magun ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ११० वजन : ११० ग्रॅम ही आहे एक गोष्ट – तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात – यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची?  खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का?…. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते!
Read more
दुर्ग – शोध गडकिल्ल्यांचा.. २० अभ्यासपुर्ण लेख । भरपुर छायाचित्रे । अप्रतिम नकाशे ९ वा अंक । १८० रंगीत पाने
300.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सचिन विद्याधर जोशी ( Sachin Vidyadhar Joshi ) पृष्ठे : १२०
120.00 90.00
Read more
लेखक : अनिता पाध्ये साहित्य प्रकार : चरित्र प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्वयर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. दादांची हीच प्रतिमा जनमानसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. फार कमी माणसाच्या आयुष्यामध्ये अशी विविधता आढळते.
425.00 400.00
Add to basket
छत्रपती शिवाजी महाराज असतानाच त्यांची कीर्ती युरोप पर्यंत पोचली होती. महाराजांचे ऐतिहासिक कर्तृत्व, साहसी कृत्य व चतुर युद्धनीती यांना तत्कालीन इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच इतिहासामध्ये उचित स्थान प्राप्त झाले होते. Cosme da Guarda, Jean de Thevenot, Barthelmy Carre, François Martin, François Valentine यांनी शिवाजी महाराजांचे लिहिलेले संक्षिप्त चरित्र तसेच डच रेकॉर्ड्स मध्ये महाराजांचे उल्लेख देखील ह्या पुस्तकात वाचायला मिळेल..
400.00 310.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अरविंद गुप्ता (Arvind Gupta) अनुवाद : निलांबरी जोशी (Nilambari Joshi) पृष्ठे : १२० वजन : २५२ ग्रॅम
140.00
Add to basket
– अप्रतिम छायाचित्रे, नकाशे आणि आराखडे । संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी. – ११ नकाशे, ३१ छायाचित्रे, ७ तैलचित्रे, २१ रेखाचित्रे – सर्व ७६ पाने । आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई – मोठा आकार ( १० इंच * १० इंच ) । हार्ड बाऊंड पुस्तक । वजन १ किलो – अभ्यासक : सदानंद मोरे यांची प्रस्तावना – लेखक : विक्रमसिंह जयवंतराव मोहिते
500.00
Add to basket
लेखक :अनिरुध्द कनिसेट्टी किंमत : ४९९/- पाने : ४१६ साहित्य प्रकार : भाषांतरीत ऎतिहासिक पानांचा प्रकार : वजनाने हलका – स्टोरा पेपर
499.00 450.00
Add to basket
ग्रहण । शपथ । स्वाहा । चेटकिण । पडछाया । न्यायमंदिर । नवे दैवत । काळी जोगीन । नेनचिम । चक्रावळ । अत्रारचा फास । प्राध्यापरक वाईकरांची कथा । रत्नपंचक । सैतान । कुलवृत्तांत । काळ्या कपारी । वासांसी नुतनानी । परिसस्पर्श । बहुरुपी । देवाज्ञा । अनोळखी दिशा । शाडुचा शाप । भुकेली रात्र । नवी माणसं । दरवाजे । माणकांचे डोळे । रावतेंचा पछाडलेला वाडा । पळती झाडे । महंताचे प्रस्थान । वेडा विश्वनाथ । सावधान । पाठलाग । इकमाई । कृष्णचंद्र । ग्रास — सर्व पेपरबॅक, उत्तम छपाई आणि उत्कृष्ट मुखपृष्ठे एकुण किंमत : ७०४०/- २२% सवलसह किंमत : ५५००/- घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध वजन : ६ किलो. कुरिअर / पोस्ट : ०/-
7,040.00 5,500.00
Add to basket
नेटफ्लिक्स आणि पुनः शोधांची संस्कृती गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळायला हव्यात. तुमच्या टीमवर विश्वास ठेवा. आत्यंतिक प्रामाणिकपणा दाखवा. आणि कधीही बॉसची मर्जी राखण्यासाठी धडपडू नका. एका अभूतपूर्व सांस्कृतिक प्रयोगातील हे काही मूलभूत नियम आहेत. पोस्टाने डीव्हीडी पाठवणाऱ्या सेवेचं विद्युतवेगाने एका अफाट यशस्वी आणि संपूर्णतः वेगळ्या, डिस्नेला टक्कर देणाऱ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग महाशक्तीमध्ये रूपांतर झालं, त्यामागील ही कहाणी म्हणजे नो रुल्स रुल्स हे पुस्तक. २०२० साली इंग्रजी मध्ये बेस्टसेलर ठरल्यावर हे पुस्तक आता मराठी मध्ये उपलब्ध झाले आहे.
300.00 270.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : ३९ वजन : ५९ ग्रॅम
20.00
Read more
ही कहाणी आहे अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची. आपल्याला वेढून टाकणार्‍या प्रोपगंडाची. त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट, परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची. लेखक : रवि आमले पाने : ३८० साहित्य प्रकार : माहितीपर
400.00 360.00
Add to basket
रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंग अर्थात ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या रोमांचक कारवायांचा मागोवा. भारताच्या सुरक्षिततेची आणि ऎक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही त्यागासाठी तयार असणाऱ्या रॉ ची अद्भुत कहाणी. लेखक : अनुषा नंदकुमार, संदीप साकेत अनुवादक : मीना शेटे-संभू भाषा : मराठी पाने : २४८
300.00
Add to basket
भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक. भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर केलेली आहे. लेखक : देबाशिष बासू आणि सुचेता दलाल भाषा : मराठी – भाषांतरीत किंमत : ४९९/- पाने : ४१४
499.00 460.00
Add to basket

Zen | झेन

No rating
लेखक : शनुम्यो मसुनो मराठी अनुवाद : डॉ. शुचिता नांदापुरकर-फडके
350.00 310.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : रोहित जगदाळे ( Rohit Jagdale ) पृष्ठे : ८८ वजन :  १३८ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : ॲड. एकनाथ आवाड ( Advt. Eknath Aavad ) प्रा. डॉ. शरद गायकवाड ( Prof. Dr. Sharad Gayakwad ) पृष्ठे : ११२ वजन :  १४१ ग्रॅम
80.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अनिल वैद्य ( Anil Vaidya ) प्रदिप गायकवाड ( Pradip  Gayakvad ) पृष्ठे : ९६ वजन : १८३ ग्रॅम
100.00
Read more

ॲडम | Adam

No rating
भाषा : मराठी लेखक :  रत्नाकर मतकरी ( Ratnakar Matkari ) पृष्ठे :  ३२८ वजन :  ग्रॅम
295.00 266.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate ) पृष्ठे : ३६४ वजन : ३२५  ग्रॅम
395.00 356.00
Read more
भाषा : मराठी लेखक : रविंद्र काटोले ( Ravindra Katole ) पृष्ठे : ७२ वजन :  ८१ ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate ) पृष्ठे : ११२ वजन :   ग्रॅम
120.00 100.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : रेखा इनामदार – साने ( Rekha Inamdar – Sane ) पृष्ठे : ३१८ वजन : ग्रॅम
300.00 285.00
Add to basket
भाषा : इंग्रजी लेखक : जयंत नारळीकर ( Jayant Nalikar ) मंगला नारळीकर ( Mangala Naralikar ) पृष्ठे : ३७६ वजन : ग्रॅम
1,500.00 1,425.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  जॉन ग्रिशॅम  ( Jon Grisham ) पृष्ठे : ५७२ वजन :  ग्रॅम
600.00 540.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : ऱेई किमुरा ( Rei Kimura ) अनुवाद : सुनिता कट्टी ( Sunita Katti ) पृष्ठे : १८८ वजन :  ग्रॅम
200.00 180.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : जेफ्री आर्चर ( Jefri Aarchar ) अनुवाद : लीना सोहोनी  ( Leena Sohoni ) पृष्ठे : ५९२ वजन :  ग्रॅम
500.00 450.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : एन आर नारायण मूर्ती ( N. R. Narayan Murti ) पृष्ठे : २९२ वजन :  ग्रॅम
295.00 266.00
Add to basket

Showing 31–60 of 3294 results