Shop

Showing 1711–1740 of 3349 results

भाषा : मराठी लेखक : रविंद्र काटोले ( Ravindra Katole ) पृष्ठे : ६४ वजन :  ७४ ग्रॅम
55.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रविंद्र काटोले ( Ravindra Katole ) पृष्ठे : ९६ वजन :  १११ ग्रॅम
80.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. दिगंबर मोकाट ( Dr. Digambar Mokat ) पृष्ठे : १५२ वजन :  १६३ ग्रॅम
160.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शरद पवार ( Sharad Pawar )      पृष्ठे :  वजन :   ग्रॅम
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ५९२ वजन : १००० ग्रॅम आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं… १. चाला…’फिट’ राहा – लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन
600.00 528.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १९८ वजन :  २१० ग्रॅम फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…? निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे. उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : १८५ वजन : २१५ ग्रॅम
200.00
Add to cart
भाषा : इंग्रजी लेखक : सुंदर सरुक्की ( Sundar Sarukki ) पृष्ठे : १६७ वजन : ३७६ ग्रॅम
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : निर्मला किरणे ( Nirmala Kirane ) पृष्ठे : ४० वजन : ४८ ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मेजर जनरल शुभी सूद ( Mejor General Shubhi Sud ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagawan Datar ) पृष्ठे : २१२ वजन :  ३२० ग्रॅम चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र! भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे.  
250.00 225.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : देवीदास फुलारी ( Devidas Phulari ) पृष्ठे : २४ वजन : ३५ ग्रॅम
20.00
Read more
एकुण ४ कथासंग्रह सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम टिकाऊ पेपरवर उत्कृष्ठ छपाई प्रत्येकी अंदाजे पाने ११५ । अनुवाद : अशोक जैन । आकार : मुळ पुस्तकांपेक्षा लहान मराठी अधिकृत पुस्तके
600.00 560.00
Add to cart
एकुण ४ कथासंग्रह । एकुण किंमत : ५४०/- सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम टिकाऊ पेपरवर उत्कृष्ठ छपाई प्रत्येकी अंदाजे पाने ११५ । अनुवाद : अशोक जैन । आकार : मुळ पुस्तकांपेक्षा लहान मराठी अधिकृत पुस्तके
540.00 500.00
Add to cart
एकुण १२ कादंबऱ्या सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम टिकाऊ पेपरवर उत्कृष्ठ छपाई प्रत्येकी अंदाजे पाने ११५ । अनुवाद : अशोक जैन । आकार : मुळ पुस्तकांपेक्षा लहान मराठी अधिकृत पुस्तके
1,140.00
Add to cart
१. रेड संच : एकुण १२ कादंबऱ्या । एकुण किंमत : ११४०/- २. गोल्डन संच : एकुण ४ कथासंग्रह । एकुण किंमत : ६००/- ३. ब्लॅक संच : एकुण ४ कथासंग्रह । एकुण किंमत : ५४०/- सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम टिकाऊ पेपरवर उत्कृष्ठ छपाई प्रत्येकी अंदाजे पाने ११५ । अनुवाद : अशोक जैन । आकार : मुळ पुस्तकांपेक्षा लहान मराठी अधिकृत पुस्तके
2,280.00 2,100.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम कोलकात्याच्या हॉटेलमधील एका अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा व त्याचे मित्र काठमांडूत त्यांचा जुना शत्रू मगनलाल मेघराजच्या थेट गुहेत जाऊन पोहोचतात. स्वयंभूनाथ येथे घडलेली एक घटना, प्रार्थनाचक्रांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यावर आकस्मिक छापा, कॅसिनोतील एक थरारक रात्र आणि एलएसडीमुळे जटायूंची झालेली घनचक्कर अवस्था या सर्व गोष्टींमुळे हे साहस भलतंच रंजक, रोचक व रोमहर्षक होऊन जातं. अखेर सनसनाटी उत्कर्षबिंदूच्या वेळी चलाख फेलूदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणून पुन्हा एकवार यशस्वी होतो. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे शेवटचे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १५० वजन :  १३० ग्रॅम ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा… १. फेलूदाला हिरो मानणार्‍या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :   १०३ वजन :  ८०  ग्रॅम    
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम दुर्गापूजेच्या काळात वाराणशीतील प्रसिद्ध घोषाल कुटुंबाच्या घरातून गणेशाच्या एका मौल्यवान मूर्तीची चोरी होते. ती मूर्ती परत मिळवताना गुप्तहेर फेलूदाला अट्टल बदमाश मगनलाल मेघराज याच्याशी सामना करावा लागतो, एका खुनाचा उलगडा करावा लागतो आणि भोंदू साधूचं बिंग फोडावं लागतं. अक्षरश: अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी व खिळवून टाकणारी ही आणखी एक चित्तथरारक कहाणी. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे सातवे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १६० वजन :  १३० ग्रॅम ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा… १. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्‍यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्‍यावर रक्ताचे डागही सापडतात…!  
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )  पृष्ठे :  १२० वजन : १५०  ग्रॅम कोलकात्यातील पार्कस्ट्रीट दफनभूमीला भेट द्यायला गेले असताना फेलूदा व त्याच्या मित्रांना एक थडगं खणलेलं आढळतं. काही दुव्यांमुळे ते अत्यंत गुंतागुंतीच्या व रक्त गोठवणार्‍या रहस्यात सापडतात. एका उदास इमारतीतील मृतात्म्याशी चालू असलेलं संभाषण, उपाहारगृहातील एक गायक, एक धनाढ्य व निर्दय संग्राहक आणि दफनभूमीतील मध्यरात्रीचा पहारा यातून निर्माण झालेलं चक्रावून टाकणारं गूढ तुम्हाला अखेरच्या क्षणापर्यंत झपाटून टाकतं.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :  १२० वजन :  १५०  ग्रॅम राजरप्पाच्या खडकाळ नदी किनार्‍यावरील एकाकी छिन्नमस्त मंदिराजवळ घडलेल्या घटनेचे पर्यवसान हजारीबाग येथील एका कुटुंबाचे प्रमुख महेश चौधरी यांच्या मृत्यूत होते. सांकेतिक संदेश लिहिलेल्या डायर्‍या, हरवलेला एक मौल्यवान तिकीटसंग्रह यामुळे रहस्यात भरच पडते. त्या खेरीज हजारीबागेच्या रस्त्यावर सर्कशीतला एक वाघ मोकाट फिरत असतो. त्यामुळे तर रहस्यकथेला एक वेगळा थरारक रंग चढतो. फेलूदाच्या अप्रतिम कौशल्याचे प्रत्यंतर देणारी ही आणखी एक उत्कंठापूर्ण व वाचनीय कादंबरी. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दहावे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १६८ वजन :  १३० ग्रॅम फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा… १. माहितोष रॉय यांना धमकी देणाया चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीअंती फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वीच एका नटाच्या बदल्यात रॉय यांना ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने रॉय यांच्या सख्ख्या भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो अप्सरा थिएटर प्रकरणात!
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम जटायूच्या ताज्या पुस्तकावर आधारित मुंबईत ‘जेट बहादुर’ नावाचा चित्रपट तयार होत असतो. त्याचे शूटिंग पाहायला फेलूदा, तोपशे आणि जटायू मुंबईत आलेले असतात. लाल शर्टातील इसमाला जटायूनी एक पाकीट दिल्यावर चित्रपटाचा निर्माता राहात असलेल्या उत्तुंग इमारतीच्या लिफ्टमध्ये एक खून होतो. फेलूदा व त्याचे सोबती अत्यंत थरारक परिस्थितीत सापडतात. हे रोमांचक रहस्य शूटिंगच्या स्थळावरील धावत्या आगगाडीत परमोच्च उत्कर्ष बिंदूला पोहचते. यात गुलबहारचा वास आहे व फेलूदाच्या थक्क करणार्‍या साहसाचा गंधही आहे. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे आठवे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम एका मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा व त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक व भयंकर माणसं भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणारं गूढ व गहन प्रकरण सोडवावं लागतं. हस्तलिखिताचे संग्राहक जी. जी. सेन, त्यांचा चिटणीस निशीथ, वन्यजीवन फोटोग्राफर बिलास मजुमदार व ज्योतिषी लक्ष्मण भट्टाचार्य यांच्यात एक थंड डोक्यानं काम करणारा गुन्हेगार असतो आणि उशीर होण्यापूर्वी त्याला थांबवायचं असतं. जगन्नाथ पुरीच्या सागर किनार्‍यावर समुद्राइतकीच गूढ, गहिरी व गुंतवून टाकणारी ही थरारक गोष्ट. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे अकरावे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )      पृष्ठे :  ६२० वजन :  ६३० ग्रॅम विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या  रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी  १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा  केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
500.00 440.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )  पृष्ठे :  ६९६ वजन :   ४०० ग्रॅम
500.00 440.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :  वजन :  ग्रॅम विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
450.00 396.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :  वजन :  ग्रॅम विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
400.00 352.00
Add to cart

Showing 1711–1740 of 3349 results