बदलू या जीवनशैली भाग १ | Badalu Ya Jivanshaili Bhag 1

भाषा : मराठी
लेखक : दिलीप कुलकर्णी  ( Dilip Kulkarni )
पृष्ठे : १०४
वजन : १२५ ग्रॅम

80.00

Quantity
Browse Wishlist

Description

गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन
अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे,
नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत.
ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहे
विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती
आणि जीवनशैली.

त्यांना विरोध करणारं आणि संयमित
उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं
लेखन ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकातून
प्रकाशित होतं.
त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीय
लेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैली
अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या
कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले.