Uncategorized

Showing 31–34 of 34 results

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे इतिहासातील सर्व मराठी सरदारांसह पानिपतच्या रणभुमीवर अखंड हिंदूस्थानाच्या संरक्षणासाठी उभे राहिले तर ? एक अद्भुत कल्पनारम्य कादंबरी… पानापानांवर वाढत जाणारा थरार.. क्षणाक्षणाला रोमांच उभे करणारे प्रसंग.. थक्क करुन सोडणारी कल्पनाशक्ती आणि वेगाने घडणाऱ्या घटना.. असं सर्व काही भरभरुन मांडणारी, आजवर हजारो मराठी ऑनलाईन वाचकांनी गौरवलेली एक विलक्षण कादंबरी..
399.00
Add to basket
१. कल्पवृक्षाची कन्या : पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा पाने : १७० । किंमत : २२०/- २. गरुडजन्माची कथा : त्रिमूर्तींच्या आगळ्यावेगळ्या कथा पाने : १५४ । किंमत : २२०/- ३. दोन शिंगे असलेला ऋषी : पुराणांतील अपरिचित कथा पाने : २०३ । किंमत : २२०/- ४. त्रिशंकू : राम आणि कृष्ण यांच्या अप्रचलित कथा पाने : १६८ । किंमत : १९०/- ५. सर्पाचा सूड : महाभारतातील न ऎकलेल्या कथा पाने : १७६ । किंमत : २२०/- पाच पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्तम पेपरवर छपाई मराठी भाषांतर : लीना सोहोनी सर्व पुस्तके प्रकाशकांची मुळ पुस्तके आहेत. एकुण किंमत : १०७०/-
1,070.00
Add to basket
१. सेनापती संताजी घोरपडे लेखक : डॉ. जयसिंगराव पवार । पाने : २७२ – २४ रंगीत पाने । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/- २. सेनापती धनाजी जाधव लेखक : डॉ. उत्तम हनवते । पाने : ४१० । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/- ३. हिंदूराव घोरपडे – घराण्याचा दक्षिणेतील इतिहास लेखक : स. मा. गर्गे । पाने : २४२ । साधी बांधणी । किंमत : ४००/- तीन पुस्तकांचा संच । अप्रतिम मुखपृष्ठ । उत्तम सफेद पेपरवर केलेली उत्कृष्ठ छपाई सर्व पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
1,400.00 1,299.00
Add to basket
होळकरशाहीचा समग्र इतिहास खंड १ – होळकरशाहीचा इतिहास – १६९३ ते १७९७ खंड २ – होळकरशाहीचा इतिहास – १७९७ ते १८८६ खंड ३ – होळकरशाहीच्या इतिहासाची साधनें : पत्रसंग्रह – १७२० ते १७९७ खंड ४ – होळकरशाहीच्या इतिहासाची साधनें : पत्रसंग्रह – १७९७ ते १८८५ खंड ५ – महेश्वर दरबारची बातमीपत्रे वजन : ४ किलो । पाने : २०११ । पुठ्ठा बांधणी । मोठा आकार एकुण किंमत : ११००/-  घरपोहोच
1,100.00
Add to basket

Showing 31–34 of 34 results