१. सेनापती संताजी घोरपडे
लेखक : डॉ. जयसिंगराव पवार । पाने : २७२ – २४ रंगीत पाने । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/-
२. सेनापती धनाजी जाधव
लेखक : डॉ. उत्तम हनवते । पाने : ४१० । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/-
३. हिंदूराव घोरपडे – घराण्याचा दक्षिणेतील इतिहास
लेखक : स. मा. गर्गे । पाने : २४२ । साधी बांधणी । किंमत : ४००/-
तीन पुस्तकांचा संच । अप्रतिम मुखपृष्ठ । उत्तम सफेद पेपरवर केलेली उत्कृष्ठ छपाई
सर्व पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
होळकरशाहीचा समग्र इतिहास
खंड १ – होळकरशाहीचा इतिहास – १६९३ ते १७९७
खंड २ – होळकरशाहीचा इतिहास – १७९७ ते १८८६
खंड ३ – होळकरशाहीच्या इतिहासाची साधनें : पत्रसंग्रह – १७२० ते १७९७
खंड ४ – होळकरशाहीच्या इतिहासाची साधनें : पत्रसंग्रह – १७९७ ते १८८५
खंड ५ – महेश्वर दरबारची बातमीपत्रे
वजन : ४ किलो । पाने : २०११ । पुठ्ठा बांधणी । मोठा आकार
एकुण किंमत : ११००/- घरपोहोच