Shop

Showing 181–210 of 3299 results

भाषा : मराठी लेखक :  अ. रा. कुलकर्णी ( A. R. Kulkarni ) पृष्ठे : १४० वजन :  १५७ ग्रॅम
160.00 152.00
Read more
१. त्याने गांधींना का मारलं : षडयंत्राची आणि स्त्रोतांची पडताळणी हे पुस्तक गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. तसेच गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं. पाने : २९६ । किंमत : ३००/- २. सावरकर : काळे पाणी आणि त्यानंतर.. या पुस्तकात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सावरकरांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका मोठ्या पटाला समजून घेण्याचा, वाचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पाने : २४७ । किंमत : ३००/- ३. काश्मीर आणि काश्मिरी पंडित काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्न करते. काश्मिर पंडितांच्या स्थापित आणि विस्थापित होण्याच्या १५०० वर्षांचा अभ्यास करते. पाने : ४४० । किंमत : ४००/- ४. काश्मिरनामा : इतिहास आणि वर्तमान काश्मीर नावाचा स्वर्ग आज नरक कसा बनला ह्याची कथा त्याच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत हे पुस्तक विस्ताराने मांडते. पौराणिक संदर्भापासून आणि इतिहासापासून ते नवीन शोध आणि वादापर्यंत या पुस्तकाने काश्मीरवर प्रकाश टाकला आहे. पाने : ५६५ । किंमत : ५००/-
1,500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. विनोद अनाव्रत ( Dr. Vinod Anarvat ) पृष्ठे : १९२ वजन : १८३ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुश्रुत कुलकर्णी ( Sushrut Kulkarni ) पृष्ठे : १३६ वजन : १५०  ग्रॅम श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते. पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :
125.00 110.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. र. धों. कर्वे ( Prof. R. D. Karve ) पृष्ठे : ३०४ वजन : ३४१ ग्रॅम
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : ॲड. गोविंद पटवर्धन ( Adv. Govind Patvardhan ) पृष्ठे : १४४ वजन :  ग्रॅम
192.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रदीप गुडसूरकर ( Pradip Gudsurkar ) पृष्ठे : २५५ वजन : २९७
125.00
Read more
स्वतंत्र भारताच्या ६५ वर्षांच्या (१९४७ ते २०१२) वाटचालींचा, घटनांचा आणि घडामोडींचा सर्वांगीण मागोवा घेणारा मराठीतील एकमेव महाग्रंथ. असा घडला भारत पाचवी आवृत्ती । डबल क्राऊन – A4 आकार । ९२४ पाने । पुठ्ठा बांधणी । कृष्णधवल छायाचित्रे । २.३ किलो वजन संपादन : मिलिंद चंपानेरकर । सुहास कुलकर्णी मुळ किंमत : १६९०/- सवलत किंमत : १७००/- मध्ये घरपोहोच. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने १५ ऑगस्ट १९४७ नंतर वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. # स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या ? # पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? # अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले ? # कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली ? # आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या ? # चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं ? # क्रीडाविश्वात काय बदल घडले ? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
1,700.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerakar ) सुहास कुलकर्णी ( Suhas Kulkarni ) पृष्ठे : ९२४ वजन :  १५०० ग्रॅम भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
1,700.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : लुईस गॉर्डन पग ( Luis Gorden Pag ) अनुवाद : मोहन गोखले ( Mohan Gokhale ) पाने : ३५६ वजन : ३७८ ग्रॅम
395.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : यान गेल ( Yan Gail ) पृष्ठे : २७० वजन : ग्रॅम
1,500.00 1,425.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अरविंद गोखले  ( Aravind Gokhale ) पृष्ठे : २३२ वजन :  ३०० ग्रॅम पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
240.00 216.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सौ. वैजयंती केळकर  ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ६४ वजन :  ८० ग्रॅम नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!  
45.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  अरविंद गुप्ता ( Aravind Gupta ) अनुवाद :  विनिता गनबोटे ( Vinita Ganbote ) पृष्ठे : वजन :   ग्रॅम
180.00 140.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : निरंजन घाटे ( Niranjan Ghate ) पृष्ठे : १९२ वजन :  १९२ ग्रॅम
190.00 171.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : शिवराज सगळे ( Shivaraj Sagle ) पृष्ठे : १८४ वजन : २११ ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : यशवंत देव ( Yashvant Dev ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
100.00 78.00
Read more
भाषा : मराठी लेखक : नागनाथ कोतापल्ले ( Nagnath Kotapalle ) पृष्ठे : २४० वजन : २४२ग्रॅम
300.00 270.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आशिष माडुरवार ( Aashish Maduravar ) पृष्ठे : ६४ वजन : ९७ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) अनुवाद : बी. सी. कांबळे (Dr. B. C. Kambale) पृष्ठे : १४४० वजन : १३६ ग्रॅम
140.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  डॉ. सुखदेव थोरात ( Dr. Sukhadev Thorat ) पृष्ठे :  १९७ वजन : २२७ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सूर्यकांत जाधव ( Surykant Jadhav ) वजन : २७० ग्रॅम
340.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : १८४ वजन : १८३ ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे  ( Uttam Kambale ) पृष्ठे :  १८४ वजन :   ग्रॅम
200.00 156.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  सुनील यावलीकर ( Sunil Yavlikar ) पृष्ठे :  १२० वजन :   ग्रॅम
100.00 78.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अभिराम भडकमकर ( Abhiram Bhadakmakar ) पृष्ठे : ३८२ वजन : ग्रॅम
325.00 309.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. हेम जी. गिनॉट (Dr. Haim G. Ginott) अनुवाद : भालचंद्र साठे (Bhalchandra Sathe) पृष्ठे : १९६ वजन : २१७ ग्रॅम
180.00
Read more

आई | Aai

No rating
भाषा : मराठी लेखक : बाळासाहेब गायकवाड ( Balasaheb Gayakvad ) पृष्ठे : ६४ वजन : ८१ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  डॉ. हेम जी गिनॉट ( Dr. Haim G. Ginott ) अनुवाद : भालचंद्र साठे ( Bhalachandra Sathe ) पृष्ठे : १९६ वजन :   ग्रॅम
180.00 140.00
Read more
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : १६० वजन : २११ ग्रॅम
200.00
Read more

Showing 181–210 of 3299 results